शिरवळ तंटामुक्त अध्यक्षपदी शिवशंकर शावळ

By Admin | Updated: August 18, 2015 21:37 IST2015-08-18T21:37:14+5:302015-08-18T21:37:14+5:30

सोलापूर : दक्षिण तालुक्यातील शिरवळ (जै़) येथील तंटामुक्त समिती अध्यक्षपदी शिवशंकर सिद्धण्णा शावळ यांची सलग आठव्यांदा निवड करण्यात आली़ निवडीनंतर सरपंच गुरुशांतव्वा पुजारी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला़ यावेळी चन्नप्पा बिराजदार, सोसायटीचे अध्यक्ष भीमाशंकर पाटील, ग्रामपंचायत सदस्य इरण्णा माळगे, काशिनाथ चौगुले, रेवणसिद्ध पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते़ (प्रतिनिधी)

Shivshankar Shaval is the President of Shirval Tantak | शिरवळ तंटामुक्त अध्यक्षपदी शिवशंकर शावळ

शिरवळ तंटामुक्त अध्यक्षपदी शिवशंकर शावळ

लापूर : दक्षिण तालुक्यातील शिरवळ (जै़) येथील तंटामुक्त समिती अध्यक्षपदी शिवशंकर सिद्धण्णा शावळ यांची सलग आठव्यांदा निवड करण्यात आली़ निवडीनंतर सरपंच गुरुशांतव्वा पुजारी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला़ यावेळी चन्नप्पा बिराजदार, सोसायटीचे अध्यक्ष भीमाशंकर पाटील, ग्रामपंचायत सदस्य इरण्णा माळगे, काशिनाथ चौगुले, रेवणसिद्ध पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते़ (प्रतिनिधी)
फोटो आहे़

Web Title: Shivshankar Shaval is the President of Shirval Tantak