शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

शिवाजी महाराज जयंती... जोड

By admin | Updated: February 20, 2015 01:10 IST

तारसा

तारसा
स्थानिक ग्रामपंचात कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी उपसरपंच शेषराव देशमुख होते. यावेळी ग्रामविकास अधिकारी शिवाजी नागरगोजे, ग्रामपंचायत सदस्य लता गिरडकर, राजेंद्रकुमारी गोट्टीपाट्टी, मंजुषा राऊत, सविता हटवार, नरेंद्र देशमुख, मोतीराम सोमनाथे, चंद्रशेखर गभने, शेखर डांगरे, नरेंद्र देशमुख, रवी वैरागडे, शुभम गिरडकर, ओमकार महादुले, गोलू बांते, मंगेश धांडे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. प्रसंगी मान्यवरांनी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन केले. प्रास्ताविक मंजुषा राऊत यांनी तर आभार सविता हटवार यांनी मानले.
मौदा
स्थानिक शिवाजी प्राथमिक शाळेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त रॅलीचे आयोजन करण्यात आले. रॅलीदरम्यान विद्यार्थ्यांनी घोडेस्वार शिवाजी महाराज, राजमाता जिजामाता यांची वेशभूषा साकारली होती. रंगबेरंगी पताका घेतलेल्या मावळ्यांनी नागरिकांचे लक्ष वेधले. ढोल-ताशांच्या निनादात विविध कवायतींच्या प्रदर्शन व जय भवानी-जय शिवाजींचा जयघोषाने परिसर दुमदुमला होता. बसस्थानक परिसरातील तुकडोजी पुतळ्याजवळ रॅलीचा समारोप करण्यात आला. यावेळी तुकडोजी महाराजांचा पुतळा व शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खुशाल शिंगणजुडे होते. यावेळी शिवराज गुजर, पृथ्वीराज गुजर, विलास धनजोडे, शिवशंकर सावनेरकर, ज्ञानेश्वर कुहीकर, कल्पना मानकर, रामप्रसाद पराते, रामगोपाल डागा, तुळशीराम काळमेघ, अनिल बोरकर आदींची उपस्थिती होती. याप्रसंगी मान्यवरांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी ज्ञानेश्वर वानखेडे, विश्वंभर तिवारी, नाना इंगळे, अशोक धनजोडे, भास्कर चित्रीव, यशवंत पराते, किशोर धकाते, आनंद माथनीकर, प्रताप सरनाईक, सुरेश फुलबांधे, शंकर पराते, मेघराज निनावे, बाबुराव निनावे, रमेश फुलबांधे, उज्ज्वला हटवार, पद्माकर वासनिक, जयदेव आंबिलडुके, उज्ज्वला सावरकर, अजय वैद्य आदींनी सहकार्य केले. (प्रतिनिधींकडून)