शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
4
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
5
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
8
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
9
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
10
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
11
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
12
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
13
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
14
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
15
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
16
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
17
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
18
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
19
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
20
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
Daily Top 2Weekly Top 5

शिवाजी जयंती

By admin | Updated: February 20, 2015 01:10 IST

नागपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी

नागपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी
काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा कार्यक्रम शिवाजी पुतळा, गांधीगेट, महाल येथे साजरा करण्यात आला. यावेळी माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, माजी आमदार यादवराव देवगडे, उपाध्यक्ष राजू व्यास, डॉ. गजराज हटेवार, कमलेश समर्थ, तुफैल अशर, विजय बाभरे, अतुल कोटेचा, रत्नाकर जयपूरकर, दिलीप ठाणेकर आदी उपस्थित होते. यावेळी विजयी घोषणा देण्यात आल्या. ठाकरे व मुत्तेमवार यांनी महाराजांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
भारतीय जनता पार्टी, नागपूर महानगर
जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त गांधी गेट, महाल येथील अश्वारूढ प्रतिमेला शहर अध्यक्ष आ. कृष्णा खोपडे यांच्या हस्ते माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी महाराजांचा जयघोष केला. कार्यक्रमाला महापौर प्रवीण दटके, आ. अनिल सोले, विकास कुंभारे, सत्तापक्ष नेते दयाशंकर तिवारी, जयप्रकाश गुप्ता, बंडू राऊत, विलास त्रिवेदी, डॉ. कल्पना पांडे, संध्या समर्थ, सुधीर हिरडे, उषा पॅलट, रश्मी फडणवीस, जितू ठाकूर, मनीष मेश्राम व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.