शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

सुनंदाप्रकरणी लवकरच शशी थरूर यांची चौकशी

By admin | Updated: January 17, 2015 02:16 IST

काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांच्याकडे त्यांची पत्नी दिवंगत सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूप्रकरणी विशेष तपास पथकाकडून लवकरच चौकशी केली जाणार

नवी दिल्ली : काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांच्याकडे त्यांची पत्नी दिवंगत सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूप्रकरणी विशेष तपास पथकाकडून लवकरच चौकशी केली जाणार असल्याचे संकेत दिल्ली पोलीस आयुक्त बी.एस. बस्सी यांनी आज येथे दिले. पोलीस मुख्यालयात यासंदर्भात बोलताना बस्सी यांनी, येत्या काही दिवसांत काही महत्त्वपूर्ण व्यक्तींची चौकशी केली जाणार आहे. आम्ही हे काम लवकरात लवकर संपवू इच्छितो. एसआयटी याबाबत वेगाने पावले उचलेल, अशी अपेक्षा आहे असे मत व्यक्त केले.एक वर्ष जुने झालेले व्हिसेराचे नमुने आता नाश पावल्याची शक्यता फेटाळून लावताना त्यांनी हे नमुने प्रिझर्व्हेटिव्हजमध्ये ठेवण्यात आले असून, ते एका निश्चित कालावधीसाठी सुरक्षित आहेत, असे सांगितले. या नमुन्यांना पाठविण्याबाबतचा एक निर्णय येत्या काही दिवसांत होणार असून ते अमेरिका किंवा ब्रिटनला पाठविण्यात येतील, अशीही माहिती त्यांनी दिली. आतापर्यंत एसआयटीने ज्या व्यक्तींकडे चौकशी केली त्यातून काय निष्पन्न झाले या प्रश्नाला उत्तर देताना बस्सी यांनी, सर्व बाबींची दखल घेतली जात असून निष्कर्षापर्यंत आम्ही पोहोचू असे म्हटले. (लोकमत न्यूज नेटवर्क)