शर्मा आयबीचे संचालक

By Admin | Updated: December 14, 2014 02:42 IST2014-12-14T02:42:54+5:302014-12-14T02:42:54+5:30

गुप्तचर विभागाचे (आयबी) विद्यमान विशेष संचालक दिनेश्वर शर्मा यांची शनिवारी विभागाच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली़

Sharma Ivy Director | शर्मा आयबीचे संचालक

शर्मा आयबीचे संचालक

नवी दिल्ली : गुप्तचर विभागाचे (आयबी) विद्यमान विशेष संचालक दिनेश्वर शर्मा यांची शनिवारी विभागाच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली़ येत्या 1 जानेवारीला ते आयबी प्रमुखपदाचा पदभार स्वीकारतील़  ते सय्यद आसीफ इब्राहिम यांची जागा घेतील़ केरळ कॅडरच्या 1979 बॅचचे आयपीएस अधिकारी असलेले दिनेश्वर शर्मा गत 23 वर्षापासून आयबीसोबत काम करीत आहेत़

 

Web Title: Sharma Ivy Director