शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
4
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
5
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
6
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
7
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
8
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
9
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
10
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
11
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
12
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
13
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
14
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
15
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
16
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
17
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
18
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
19
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
20
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
Daily Top 2Weekly Top 5

शारदा घोटाळ्यातील दोषींना तुरुंगात टाकू

By admin | Updated: September 8, 2014 02:24 IST

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे सहकारीच शारदा चिट फंड घोटाळ्यात सामील आहेत आणि जे दोषी आहेत त्यांना तुरुंगात डांबण्यासाठी भाजपा पाऊल उचलेल,

कोलकाता : मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे सहकारीच शारदा चिट फंड घोटाळ्यात सामील आहेत आणि जे दोषी आहेत त्यांना तुरुंगात डांबण्यासाठी भाजपा पाऊल उचलेल, असे जाहीर करीत भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी रविवारी ममता बॅनर्जी यांच्यावर हल्लाबोल केला. येथील एका जाहीर सभेत ते बोलत होते.शारदा चिट फंड घोटाळ्यात १७ लाख गुंतवणूकदारांची फसवणूक झाली आहे. पण तुम्ही (बॅनर्जी) त्याविरुद्ध आवाज उठविला नाही वा कधी रस्त्यावर आला नाहीत. कारण तुमचेच सहकारी त्यात गुंतले आहेत. शारदा घोटाळ्यातील हा पैसा कुठे गेला याचे उत्तर आम्हाला हवे आहे, असे शहा म्हणाले. सिंगूर आणि नंदीग्राममध्ये २० हजारावर शेतकऱ्यांना जमिनी गमवाव्या लागल्या. त्या अन्यायाविरुद्ध तुम्ही उपोषण केले होते. मात्र शारदा घोटाळ्याविरुद्ध उपोषणाला बसावे असे तुम्हाला (बॅनर्जी) का वाटले नाही? (वृत्तसंस्था)