शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: ५ राज्यांमध्ये 'सत्ता'धीश कोण?, आज होणार फैसला; पश्चिम बंगालकडे सगळ्यांचे लक्ष
2
बंगालमध्ये तृणमूल-भाजपामध्ये अटीतटीची लढत, सुरुवातीच्या कलांमध्ये कुणाला आघाडी? अशी आहे आकडेवारी
3
Tamil Nadu Elections 2026: विजय थलपती ते खुशबू सुंदर... पडद्यावरच्या कलाकारांची प्रतिष्ठा पणाला, कोण मारणार बाजी?
4
भाजपासाठी पश्चिम बंगाल ठरणार 'लास्ट फ्रंटियर'; जय-पराजयाचा परिणाम 'मिशन UP' वर पडणार?
5
Post Office ची कमाई करुन देणारी स्कीम, जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज; मिळतेय सरकारची 'गॅरेंटी'
6
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
7
'राजा शिवाजी'चं वीकेंड कलेक्शन किती? समोर आले आकडे; मराठी प्रेक्षकांची मान उंचावली
8
पश्चिम बंगालमधील या दोन मतदारसंघात 'कांटे की टक्कर', निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष
9
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
10
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
11
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
12
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
13
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
14
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
15
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
16
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
17
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
18
या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
19
कामगारांचा संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे, कारण..
20
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू..!
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकाकडून लैंगिक छळ, विद्यार्थिनीने स्वत:ला पेटवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 05:54 IST

२० वर्षीय तरुणी ९५ टक्के भाजली, प्रकृती गंभीर

भुवनेश्वर : ओडिशाच्या बालासोर येथील महाविद्यालय परिसरात लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या २० वर्षीय तरुणीने स्वत:ला पेटवून घेतल्याची गंभीर बाब समोर आली आहे. ९५ टक्के भाजलेल्या विद्यार्थिनीवर भुवनेश्वरच्या एम्स रुग्णालयात उपचार सुरू असून, तिची प्रकृती चिंताजनक आहे. 

पीडित विद्यार्थिनी बालासोर येथील फकीर मोहन महाविद्यालयातील बी.एड्. अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षात शिकत आहे. लैंगिक अत्याचार व मानसिक छळ करणाऱ्या प्राध्यापकाविरोधात कारवाईची मागणी करत शनिवारी विद्यार्थिनीने पेटवून दिले. त्यानंतर तिला उपचारासाठी एम्स अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. मात्र, ९५ टक्के भाजल्याने पीडितेच्या फुफ्फुसे व मूत्रपिंडांवरदेखील परिणाम झाला आहे. तिच्या संपूर्ण शरीरावर भाजल्याच्या जखमा असल्याची माहिती एम्सचे संचालक डॉ. अशुतोष बिस्वास यांनी दिली.  

उपचारासाठी समिती स्थापनविद्यार्थिनीवर उपचार करण्यासाठी ॲनेस्थेसिया, फुफ्फुसरोग, प्लास्टिक सर्जरी, मूत्रपिंडरोग आणि इतर विभागांतील डॉक्टरांचा समावेश असलेल्या ८ सदस्यीय तज्ज्ञांच्या समितीची स्थापना केली आहे, तसेच आवश्यकता भासल्यास इतर विभागांतील तज्ज्ञांचाही या समितीत समावेश केला जाणार आहे.   प्राध्यापकाला अटक : ओडिशा सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेत कर्तव्यात कसूर करणाऱ्या महाविद्यालयाच्या प्राचार्याला निलंबित केले आहे. पीडित मुलीने छळाचा आरोप केलेला प्रा. समीर कुमार साहू याला पोलिसांनी अटक केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी