शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
5
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
6
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
7
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
8
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
9
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
11
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
15
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
16
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
17
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
18
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
19
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
20
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटकातील वसतीगृहात 40 विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार

By admin | Updated: August 22, 2014 01:19 IST

मागासवर्गीय कित्तूर राणी चन्नम्मा वसतिशाळेतील 40 विद्यार्थिनीवर चार वर्षापासून लैंगिक अत्याचार होत असल्याची घटना बुधवारी रात्री उघडकीला आली आहे.

विजापूर : सिंदगी तालुक्यातील आलमेल गावातील मागासवर्गीय कित्तूर राणी चन्नम्मा वसतिशाळेतील 40 विद्यार्थिनीवर चार वर्षापासून लैंगिक अत्याचार होत असल्याची घटना बुधवारी रात्री उघडकीला आली आहे. याप्रकरणी नराधमाला अटक करण्यात आली आहे.
विजयकुमार एंटमाने असे आरोपीचे नाव असून 2क्1क्पासून हा प्रकार सुरू होता. मात्र विजयकुमार गुंड प्रवृत्तीचा असल्याने त्याच्या दहशतीने शाळेचे मुख्याध्यापक, हॉस्टेल वॉर्डन, कर्मचारी यापैकी कुणीही याची बाहेर वाच्यता केली नाही. आरोपी विद्यार्थिनीला धमकावून अत्याचार करीत असे, यातून अनेकजणी गर्भवती राहिल्या.  शिवाय तो विद्यार्थिनींना गर्भनिरोधक गोळ्या देऊन शारीरिक छळ करीत असे. 
अखेर या विद्यार्थिनींनी ‘सहाय्यवाणी’ या महिला संघटनेला पत्र पाठवून आपल्यावरील अत्याचाराला वाचा फोडली. विद्यार्थिनींनी साहाय्यवाणीला सुरक्षा पुरविण्याची विनंती केली आहे. हा प्रकार असाच सुरू राहिल्यास आत्महत्या करू, असा इशारा दिला आहे. साहाय्यवाणीच्या संयोजिका सुनंदा यांनी पोलिसांकडे याप्रकरणी फिर्याद दाखल केली.
या घटनेमुळे विजापूर जिल्हा प्रशासन हादरले असून जिल्हाधिकारी रणदीप यांनी रात्री आलमेल येथे भेट देऊन माहिती घेतली. जिल्ह्यातील पाच तालुक्यांमधील मुली या कित्तूर राणी चन्नम्मा वसतिशाळेच्या वसतिगृहात आहेत. (प्रतिनिधी)
 
वॉर्डनला दमदाटी
पाचवी ते दहावीच्या विद्यार्थिनी विजयकुमारच्या छळाला बळी पडल्या आहेत. रात्र होताच शालेय कर्मचारी निघून जात. त्यानंतर हॉस्टेल वॉर्डन शोभा हिच्यावर सर्व विद्यार्थिनींची जबाबदारी होती. तिला याची माहिती होती, मात्र विजयकुमारच्या धमकीमुळे तिने मौन बाळगले होते. 
कित्तूर राणी चन्नम्मा वस्तीशाळेच्या वसतीगृहातील प्रकार नींदनीय आहे. या प्रकाराची चौकशी करून आरोपीवर कडक कारवाई करण्यात येईल. 
-एम.बी. पाटील, संपर्कमंत्री, विजापूर