शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
4
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
5
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
6
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
7
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
8
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
9
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
10
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
11
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
12
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
13
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
14
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
15
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
16
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
17
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
18
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
19
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
20
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

भूगर्भशास्त्रीय सर्व्हे करुन दु्रतगती महामार्ग सुरक्षित करणार

By admin | Updated: August 2, 2015 22:55 IST

एकनाथ शिंदे : सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह घटनास्थळाची पाहणी

एकनाथ शिंदे : सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह घटनास्थळाची पाहणी
फोटो आहेत...

लोणावळा : मुंबई-पुणे दु्रतगती महामार्गावर दरड कोसळण्याच्या घटना भविष्यात पुन्हा घडू नयेत, यासाठी या भागाचा भारतीय, तसेच परदेशी तज्ज्ञांमार्फत भूगर्भशास्त्रीय सर्वेक्षण करण्यात येत असून, हा मार्ग भविष्यात प्रवासासाठी संपूर्णपणे सुरक्षित करण्यासाठी शासनाकडून युद्धपातळीवर काम करण्यात येणार असल्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. दरम्यान, खंडाळा घाट परिसरात वाहतुकीची समस्या रविवारीही कायम होती.
द्रुतगती महामार्गावर खंडाळा,बोरघाटात खंडाळा बोगद्याजवळ शनिवारी दुपारी ३च्या सुमारास दरड कोसळली. घटनास्थळावरील परिस्थितीची पाहणी रविवारी राज्याचे सहकारमंत्री चंद्रकांत पाटील व सार्वजनिक बांधकाममंत्री शिंदे यांनी केली. मंत्री पाटील व शिंदे यांनी येथील उपस्थित तज्ज्ञांशी चर्चा करून कामाचा आढावा घेतला.
या वेळी शिंदे म्हणाले, महामार्गाच्या उभारणीला १५ वर्षे झाली असून, पावसाळी वातावरणामुळे येथील दगडांची झीज होऊन ते सुटे झाले आहेत. त्यामुळे दरडी कोसळत आहेत.
घाटात दरड कोसळल्याने द्रुतगती महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला आहे. दोनदा दरड कोसळल्यानंतर परदेशी तंत्रज्ञांच्या मदतीने येथे काम सुरूकरण्यात आले होते. ते पूर्ण झाल्यानंतर शनिवारी पुन्हा दरड कोसळली होती. त्यामुळे या दरडग्रस्त परिसरामध्ये एक किलोमीटर अंतरात पुणे व मुंबई मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. पर्याय म्हणून या मार्गावरील हलक्या वाहनांची वाहतूक लोणावळा येथून जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग क्र.४ ने वळविण्यात आली असून, खंडाळ्याच्या दस्तुरी येथे ती पुन्हा दु्रतगती महामार्गाला जोडली आहे. तर दु्रतगतीवरील मुंबईहून पुण्याकडे येणार्‍या मार्गावरील दोन लेन पुण्याकडे जाणार्‍या वाहनांसाठी खुल्या ठेवून एक लेन मुंबईकडे जाणार्‍या अवजड, तसेच इतर वाहनांसाठी खुली करण्यात आली आहे. जोवर हे काम पूर्ण होत नाही, तोपयंर्त हीच व्यवस्था कायम ठेवण्यात येणार असल्याचे महामार्ग पोलीसचे अधीक्षक सुनील सोनवणे यांनी सांगितले.
--------------------