शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
2
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
3
Latest Marathi News LIVE: नसरापूर प्रकरण: विशेष सरकारी वकील म्हणून तीन नावांची शिफारस
4
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
5
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
6
Video - 'डान्स इंडिया डान्स' गाजवलं, एका घटनेनं आयुष्य बदललं; आता विकतोय समोसे-कचोरी
7
ट्रम्प यांच्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपीची जजनी मागितली माफी; अमेरिकेत नवा वाद, नेमकं कारण काय?
8
कैद्यांना मिळणारी पॅरोल आणि फर्लो रजा काय असते? कुणाला मिळू शकते, किती दिवस, नियम काय?
9
संगीतकार पलाश मुच्छल पुन्हा अडचणीत, सांगलीत ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल
10
तब्बल ३० तासांनंतर पश्चिम बंगालमधील 'त्या' मतदारसंघांचा निकाल समोर आला! ममतादीदींचा बालेकिल्ला उद्ध्वस्त
11
हार्दिक पांड्या-मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? LSGविरूद्धचा सामना न खेळण्याचं खरं कारण आलं समोर
12
गेल्या ५० वर्षांत प. बंगालमध्ये झाले फक्त तीन मुख्यमंत्री; एकाची कारकीर्द २३ वर्षांहून जास्त! जाणून घ्या...
13
वय ६५ वर्षे तरी जोश भारी! तरुणांना लाजवेल असा वृद्धांचा फिटनेस फंडा; Video तुफान व्हायरल
14
UN Secretary General Election: संयुक्त राष्ट्रात 'स्त्रीशक्ती'चा डंका? चीनच्या एका विधानाने खळबळ!
15
बंगालचा मुख्यमंत्री कोण होणार? भाजपचे 'चाणक्य' घेणार निर्णय, असामची जबाबदारी नड्डांवर...
16
मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED ची 'लुकआउट' नोटीस 
17
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
18
कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा...
19
सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप
20
माळशेज घाटात  भीषण अपघात, एसटी आणि स्कॉर्पियोची समोरासमोर धडक, ४ जणांचा मृत्यू 
Daily Top 2Weekly Top 5

शाळा, महािवद्यालये.....2

By admin | Updated: January 3, 2015 00:35 IST

श्री गजानन िवद्यालय

श्री गजानन िवद्यालय
नागपूर : नवीन सुभेदार ले-आऊट येथील श्री गजानन िवद्यालयाच्या १४ िवद्याथ्यार्ंची २६ जानेवारी रोजी नवी िदल्ली येथे होणार्‍या परेडसाठी िनवड करण्यात आली आहे. त्यात राजेश्वरी बुरडकर, ईशा चोरे, कोमल तांडेकर, िपयुषा जोशी, अबोली सावरकर, प्राजक्ता िवंचुरकर, िरितका बगमार, िहमांशू मुक्तेवार, िरदम िबडकर, सुिमत धोटे, पीयूष बोंद्रे आदींचा समावेश आहे. ते दिक्षण मध्य क्षेत्र सांस्कृितक केंद्राचे कायर्क्रम अिधकारी प्रेमस्वरुप ितवारी यांच्या मागर्दशर्नाखाली महाराष्ट्र लेझीम कायर्क्रम सादर करणार आहेत. संस्थेचे अध्यक्ष मधुकर डेहनकर, सिचव महादेव कान्होलकर, कोषाध्यक्ष िशवशंकर चौधरी आदींनी िवद्याथ्यार्ंचे कौतुक केले.
यशवंतराव गुडधे महािवद्यालय
नागपूर : यशवंतराव गुडधे (पाटील) स्मृती कला, वािणज्य व िवज्ञान महािवद्यालयातफेर् यशवंतराव गुडधे (पाटील) यांच्या स्मृितिदनािनिमत्त आंतरमहािवद्यालयीन वादिववाद स्पधार् आयोिजत करण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री िवनोद गुडधे (पाटील) अध्यक्षस्थानी होते. डॉ. गणेश चव्हाण व श्रीश हळदे यांनी स्पधेर्चे परीक्षण केले. स्पधेर्त १० महािवद्यालयांतील िवद्याथीर् सहभागी झाले होते. प्राचायर् डॉ. िशरसकर, उपप्राचायर् प्रा. भूषण बंड, िनतीन गोहाड, राजू िलपटे आदींनी यशस्वीतेसाठी पिरश्रम घेतले.