शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
2
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
3
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
4
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
5
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
6
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
7
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
8
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
9
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
10
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
12
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
13
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
14
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
15
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
17
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
18
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
19
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
20
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
Daily Top 2Weekly Top 5

‘आधार’ प्राधिकरणाचे नवे प्रमुख सत्यनारायण

By admin | Updated: September 8, 2016 20:48 IST

युनिक आयडेंटिफिकेशन अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडिया’चे (यूआयडीएआय) अर्धवेळ अध्यक्ष म्हणून भारतीय प्रशासकीय सेवेतील (अायएएस) निवृत्त अधिकारी जे. सत्यनारायण यांची नियुक्ती

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 8 - नागरिकांना ‘आधार’ कार्ड जारी करणाऱ्या ‘युनिक आयडेंटिफिकेशन अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडिया’चे (यूआयडीएआय) अर्धवेळ अध्यक्ष म्हणून भारतीय प्रशासकीय सेवेतील (अायएएस) निवृत्त अधिकारी जे. सत्यनारायण यांची नियुक्ती करण्यात आली आहे.केंद्रीय माहिती तंत्रज्ञानमंत्री रविशंकर प्रसाद यांनी गुरुवारी सत्यनारायण यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली, असे मंत्रालयाने प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे. याखेरीज राजेश जैन आणि आनंद देशपांडे यांची या प्राधिकरणावर अर्धवेळ सदस्य म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

सत्यनारायण आंध्र प्रदेश कॅडरचे सनदी अधिकारी होते. निवृत्त होण्यापूर्वी दोन वर्षं ते इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव होते. ई-गव्हर्नन्सचा त्यांना दांडगा अनुभव आहे. मुंबई आयआयटीचे इलेक्ट्रिकल इंजिनीअर असलेले जैन ‘नेटकोअर सोल्युशन्स’ या एंटरप्राईज कम्युनिकेशन व डिजिटल मार्केटिंग सोल्युशन्स कंपनीचे संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक आहेत.-------------देशपांडे ‘लोकमत’च्या ‘मोती’ पुरस्काराचे मानकरीडॉ. आनंद देशपांडे हे दै. लोकमतच्या यंदाच्या ‘महाराष्ट्रीयन आॅफ द इयर’ पुरस्काराचे व्यापार प्रवर्गातील मानकरी आहेत. आयआयटी खरगपूरमधून संगणक विज्ञान व अभियांत्रिकी या विषयांत बी. टेक. पदवी घेतल्यानंतर त्यांनी अमेरिकेतील इंडियाना विद्यापीठातून कॉम्प्युटर सायन्समध्ये पीएच.डी. केली. आपल्या ज्ञानाचा मायभूमीला उपयोग व्हावा या विचाराने डॉ. देशपांडे भारतात परतले व त्यांनी १९९० मध्ये ‘पर्सिस्टंट सिस्टिम्स’ ही कंपनी स्थापन केली. ते पर्सिस्टंटचे संस्थापक अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक आहेत. सॉफ्टवेअर आऊटसोर्सिंग क्षेत्रात अग्रेसर असलेल्या या कंपनीची वार्षिक उलाढाल १,५०० कोटी रुपयांची असून तीन खंडांमधील कार्यालयांत कंपनीचे चार हजारांवर कर्मचारी आहेत.