सरिता सोनोवाल

By Admin | Updated: December 18, 2014 00:40 IST2014-12-18T00:40:43+5:302014-12-18T00:40:43+5:30

निर्णयाचा फेरविचार करा

Sarita Sonowal | सरिता सोनोवाल

सरिता सोनोवाल

र्णयाचा फेरविचार करा
'बॉक्सर सरितादेवीवर वर्षभराची बंदी घालणाऱ्या निर्णयाचा एआयबीएने फेरविचार करावा. या निर्णयामुळे भारतीय खेळाडूंमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. सरिताबाबत सहानुभूतीने निर्णय व्हायला हवा होता. आम्ही योग्य व्यासपीठावर हा मुद्दा उपस्थित करू आणि सरितावरील अन्यायाला वाचा फोडू. सरिता आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाला पदक मिळवून देणारी खेळाडू असल्याने बंदी लादल्याचा परिणाम कामगिरीवर होऊ शकतो.'
- सर्वानंद सोनोवाल, केंद्रीय क्रीडामंत्री
.....................................................................

Web Title: Sarita Sonowal