शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
3
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
4
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
5
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
6
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
7
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
8
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
9
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
10
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
11
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
12
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
13
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
14
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
15
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
16
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
17
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
18
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
19
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
20
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय विद्यालयांमध्ये संस्कृत तिसरी भाषा

By admin | Updated: November 27, 2014 23:53 IST

केंद्रीय विद्यालयांमध्ये इयत्ता सहावी ते आठवीर्पयत संस्कृत ही तिसरी भाषा राहणार असल्याचे केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात स्पष्ट केले आहे.

नवी दिल्ली : केंद्रीय विद्यालयांमध्ये इयत्ता सहावी ते आठवीर्पयत संस्कृत ही तिसरी भाषा राहणार असल्याचे केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात स्पष्ट केले आहे. केंद्रीय विद्यालयांमध्ये जर्मन भाषेला वगळता पर्याय म्हणून संस्कृतला तिस:या भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय केंद्राने घेतल्याने वाद उफाळला आहे. शैक्षणिक सत्र सुरू असतानाच घेतलेल्या या निर्णयाचा फटका देशभरातील 5क्क् केंद्रीय विद्यालयांमधील 7क् हजारांवर विद्याथ्र्याना बसू शकतो.
वादाच्या पाश्र्वभूमीवर  प्रतिज्ञापत्र दाखल करण्याला परवानगी द्या, अशी विनंती अटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी सरन्यायाधीश एच.एल. दत्तू यांच्या नेतृत्वातील खंडपीठासमोर केली. खंडपीठाने तशी मुभा देत सुनावणी शुक्रवारी निश्चित केली आहे. तत्पूर्वी सर्वोच्च न्यायालयाने पालकांच्या एका समूहाने सादर केलेल्या याचिकेवर तातडीने सुनावणी करण्याला सहमती दर्शविली होती. दरम्यान, न्यायालयाने एका जनहित याचिकेवर केंद्राला उत्तर मागितले होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)
 
4कोणत्या भाषेची निवड करायची हा निर्णय विद्यार्थी व पालकांवर सोडायला हवा. शैक्षणिक सत्र चालू असतानाच विद्याथ्र्यावर भाषेची सक्ती लादली जाऊ नये, असा युक्तिवाद याचिकाकत्र्याच्या वकिलाने केला आहे.