शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉ'क; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
2
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
3
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
4
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
5
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
6
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
7
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
8
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
9
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
10
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
11
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
12
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
13
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
14
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
15
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
16
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
17
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
18
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
19
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
20
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
Daily Top 2Weekly Top 5

दावडी सरपंचपदी संगीता होरे

By admin | Updated: August 26, 2015 23:32 IST

दावडी : दावडी (ता. खेड) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी संगीता सुरेश होरे व उपरसंपचपदी अंकुश गव्हाणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

दावडी : दावडी (ता. खेड) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी संगीता सुरेश होरे व उपरसंपचपदी अंकुश गव्हाणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
सरपंचपद इतर मागासवर्गीय महिलेसाठी राखीव होते. सरपंच,-उपसरपंच पदासाठी प्रत्येकी एकच अर्ज आल्याने सरपंचपदासाठी संगीता होरे व उपसरपंचपदासाठी संतोष गव्हाणे यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मुळूक आर. बी. धुमाळ यांनी काम पाहिले. निवडणूक झाल्यानंतर सरपंच, उपसरपंच व नवनिर्वाचित सदस्यांची ग्रामदैवत महालक्ष्मी मंदिरापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. ग्रामपंचायत सदस्य ऋषिकेश बेल्हेकर, तुकाराम बढे, रोहिदास कान्हुरकर, अनिल
----,

हिरामण खेसे, वंदना सातपुते, मनीषा दुधावडे, कमल शिंदे, गुंफाबाई
----------,

पूजा दिघे, स्मिता ओव्हाळ उपस्थित होत्या.
ज्येष्ठ .......

शिंदे, पांडुरंग दुंडे व प्रकाश शिंदे यांनी या वेळी विचार व्यक्त केले.

फोटो : आहे.
०००