शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! नाशिक TCS प्रकरणातील मुख्य संशयित निदा खानला अटक; २५ दिवसांपासून होती फरार
2
“...तर सामूहिक राजीनामे देऊ”, TVK आमदारांचा थेट इशारा; विजयसमोर मोठाच पेच, घडामोडींना वेग!
3
जगापासून लपवले, सॅटेलाइटने सगळे टिपले; इराण हल्ल्यात अमेरिकेची १५ तळावरील २२८ ठिकाणे बेचिराख
4
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
5
धक्कादायक! काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा महिला आमदाराला जबरदस्ती मिठी मारण्याचा प्रयत्न; धक्का देत केलं दूर, VIDEO व्हायरल
6
प्रिन्ससमोर 'किंग' चारीमुंड्याचित! अचूक टप्पा अन् काही कळण्याआधीच विराट कोहलीचा त्रिफळा उडला (VIDEO)
7
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
8
मिचेल मार्शचं वादळी शतक! LSG नं २०९ धावा केल्यावर RCB ला मिळालं २१३ धावांचं लक्ष्य; कारण...
9
गुंतवणूकदारांची चांदी! देशातील सर्वात महागड्या शेअरकडून 'डिविडेंड' जाहीर, एका स्टॉकची किंमत १३००००; किती मिळणार लाभांश?
10
Mitchell Marsh Fastest Century: मिचेल मार्शचा मोठा पराक्रम; जलद शतकी खेळीसह रिषभ पंतचा विक्रम मोडला
11
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
12
SSC Result 2026: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
13
“सीमावर्ती भागात जाऊ नये”; बांगलादेशचे नागरिकांना आवाहन, प. बंगालमध्ये भाजपा येताच सतर्क
14
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
15
Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला
16
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
17
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
18
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
19
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
20
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लक्ष
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण पोलीस

By admin | Updated: December 20, 2014 22:27 IST

पोलिसांचे पगारपत्रक मोबाईलवर!

पोलिसांचे पगारपत्रक मोबाईलवर!
नागपूर ग्रामीण पोलिसांचा उपक्रम : विदर्भातील पहिलाच प्रयोग
नागपूर : माहिती तंत्रज्ञानाच्या या युगात अद्ययावत (अपटूडेट) राहण्यासाठी प्रत्येक जण धडपडत असतो. त्यात आता पोलीससुद्धा मागे नाही. पगार जमा होताच येणाऱ्या एसएमएसद्वारे केवळ किती पैसे जमा झाले हे माहिती पडते. त्यापुढे एक पाऊल टाकत पूर्ण पगारपत्रक (पे स्लिप) एसएमएसद्वारे पाठविण्याचा उपक्रम नागपूर ग्रामीण पोलिसांनी सुरू केला आहे. विदर्भातील हा पहिलाच प्रयोग आहे, हे विशेष! नागपूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी सुरू केलेल्या या उपक्रमाचे सर्वस्तरातून स्वागत केले जात आहे.
इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे पोलिसांचासुद्धा पगार बँकेत जमा होतो. त्यानंतर त्यांना एक एसएमएस येतो. त्यात केवळ आपल्याला या महिन्यात किती पैसे मिळाली याचीच माहिती मिळते. त्यानंतर ग्रामीण पोलिसांना संबंधित पोलीस ठाण्यात टपालाद्वारे पगारपत्रक पाठविण्यात येत होते. यात जवळपास आठवडाभराचा वेळ निघून जातो. त्यातच पोलीस अधिकारी, कर्मचारी बंदोबस्तात, एखाद्या शोध मोहिमेवर असल्यास त्यांना १५-२० दिवसांनंतरच पगारपत्रक पाहण्यास मिळते. यामुळे ऑनलाईन अर्थात मोबाईलवर पगारपत्रक पाठविता येणे शक्य आहे का, यादृष्टीने चाचपणी करण्यात आली. त्यात नागपूर ग्रामीण पोलिसांना यश आले. आता नागपूर जिल्ह्यातील पोलिसांना त्यांच्या मोबाईलवरच पूर्ण पगारपत्रक पाठविण्यात येत आहे. मोबाईलवर आलेल्या पगारपत्रकाच्या एसएमएसमध्ये बेसिक, जीपी (ग्रेड पे), डीए (डिनर अलाऊंस), एचआर (हाऊस रेंटल), एलएफ, डब्ल्यूए (वॉशिंग अलाऊंस), इएम, टीए (ट्रॅव्हल अलाऊंस), जीएल, एफए (फेस्टिवल अलाऊंस), जीआयएस (जनरल एन्शुरन्स स्किम), डीडी, टीपी, एसओ, एलसी (लिव्ह कॅश), डीके, एनजी आणि नेट वेतन याप्रकारे हे पगारपत्रक सध्या नागपूर ग्रामीण पोलिसांच्या मोबाईलवर येत आहे.