रेल्वेस्थानकासमोर वाहतुकीची कोंडी

By Admin | Updated: December 28, 2014 23:40 IST2014-12-28T23:40:30+5:302014-12-28T23:40:30+5:30

Road closure in front of railway station | रेल्वेस्थानकासमोर वाहतुकीची कोंडी

रेल्वेस्थानकासमोर वाहतुकीची कोंडी

>रेल्वेस्थानकासमोर वाहतुकीची कोंडी
नागपूर : रेल्वेस्थानकासमोर अतिक्रमणामुळे वाहतुकीची कोंडी होत असून येथील वाहतूक सुरळीत करण्याची मागणी होत आहे. पश्चिमेकडील भागात रस्त्यावर ऑटोचालक उभे राहतात. याशिवाय समोरील हॉटेल्सचे मालक आपल्या हॉटेलचे साहित्य रस्त्यावर ठेवत असल्यामुळे वाहनचालकांना त्याचा त्रास होऊन वाहतुकीची कोंडी होत आहे.

Web Title: Road closure in front of railway station