शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
2
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
3
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
4
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
5
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
6
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
7
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
8
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
9
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
10
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
11
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
12
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
13
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
14
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
15
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
16
Mumbra Shocking: ‘ॲक्शन रील’चा भयंकर शेवट, आठ वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय घडलं?
17
"कोणाच्या खिशात आहेत माझे पैसे?"; बोनस मिळाल्याच्या चर्चांवर राकेश बेदींचा मजेशीर व्हिडीओ
18
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
19
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
20
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
Daily Top 2Weekly Top 5

व्याजाच्या पैशावरुन जबर मारहाण

By admin | Updated: March 6, 2015 23:07 IST

पुणे : व्याजाने घेतलेली रक्कम परत न केल्याच्या कारणावरुन दुकानदाराला जबर मारहाण करीत त्याच्या दुकानाची चावी आणि एटीएममधील पाच हजारांची रक्कम जबरदस्तीने काढून घेण्यात आली. वारज्यातील जयदीप चौकात मंगळवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास ही घटना घडली.

पुणे : व्याजाने घेतलेली रक्कम परत न केल्याच्या कारणावरुन दुकानदाराला जबर मारहाण करीत त्याच्या दुकानाची चावी आणि एटीएममधील पाच हजारांची रक्कम जबरदस्तीने काढून घेण्यात आली. वारज्यातील जयदीप चौकात मंगळवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास ही घटना घडली.
सचिन ऊर्फ भाऊ शिवाजी जामगे (रा. आनंदनगर, सिंहगड रस्ता) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी मनोहर काकतकर (वय ४६, रा. वारजे) यांनी फिर्याद दिली आहे. काकतकर आणि आरोपी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. जामगे याच्याकडून काकतकर यांनी व्याजाने पैसे घेतले होते. हे पैसे वेळेत दिले नाहीत या कारणावरुन चिडलेल्या आरोपीने साथीदारांसह जयदीप चौकामधून काकतकरांना जबरदस्तीने मोटारसायकलवर बसवून शुक्रवार पेठेतील हॉटेलमध्ये आणले. त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन हॉटेलमधील जग, ग्लास आणि पळीने तोंडावर मारले. त्यांच्या खिशामधून मोबाईल आणि एटीएम कार्ड काढून घेतले. या कार्डाचा वापर करुन पाच हजारांची रक्कम जबरदस्तीने काढून घेतली. तसेच काकतकर यांच्या शनिवार येथे असलेल्या कपड्याच्या दुकानाची चावी घेतली. या दुकानातील विक्रीसाठी असलेले कपडेही घेऊन गेला.
----------