शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
2
तो माझा बाप हीच चूक, तिथेच ठेचून मारले पाहिजे; नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या पत्नी-मुलाचा संताप
3
Stock Market Today: रेड झोनमध्ये शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण
4
Iran War: Iran War: अमेरिकेचे होर्मुझ सामुद्रधुनीत जहाजांवर हल्ले, पाच जणांचा मृत्यू; दोन जहाजे काढली बाहेर
5
नसरापूरमधील ‘त्या’ बालिकेच्या पोस्टमार्टेम रिपोर्टमधून धक्कादायक माहिती आली समोर, नराधमाने…
6
सलमान खान साकारणार 'सुपरहीरो'! राज आणि डीकेच्या आगामी चित्रपटात करीना कपूरची वर्णी?
7
KVP Investment Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम, १ लाखांचे होतील २ लाख; 'इतक्या' महिन्यांमध्ये रक्कम होईल डबल
8
Tarot Card: अंगारकीचा मुहूर्त आणि बाप्पाची कृपा; कोणाचे नशीब बदलणार? वाचा टॅरो भविष्य
9
भाजपानं दिली संधी, आयुष्याला मिळाली कलाटणी; धुणं-भांडी, घरकाम करणाऱ्या कलिता माझी बनल्या आमदार
10
मेट गालामध्ये करण जोहरचं पदार्पण, भारतीय संस्कृतीची झलक दाखवणारा पेहराव; लूकचं वैशिष्ट्य काय?
11
शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
12
KKR चा वेगवान गोलंदाज दुसऱ्यांदा बनला आमदार; IPL पदार्पणातच किंग कोहलीचा त्रिफळा उडवला होता
13
आजचे राशीभविष्य ५ मे २०२६: नशिबाची साथ मिळेल, कार्यात यश प्राप्ती अन् आर्थिक लाभ होईल
14
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विक्रमी विजय
15
अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली
16
सर्वोच्च न्यायालयाचे ‘ते’ अधिकारी स्वत:ला सुपर सरन्यायाधीश समजतात; खंडपीठाचे कडक ताशेरे
17
'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
18
आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
19
अल्पवयीन मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
20
एसआयआर पाच राज्यात भाजपसाठी ठरली अदृश्य ताकद! विजयाचे समिकरण नेमके कसे बदलले?
Daily Top 2Weekly Top 5

गुन्हेगारांना हुसकावणार्‍या पोिलसांना बक्षीस

By admin | Updated: January 3, 2015 00:35 IST

सीपींनी घेतली दखल : रोख अन् प्रशस्तीपत्र जाहीर

सीपींनी घेतली दखल : रोख अन् प्रशस्तीपत्र जाहीर
नागपूर : एकमेकांवर हल्ला करण्याच्या तयारीत असलेल्या आरोपींना हुसकावून लावणार्‍या अजनीतील दोन पोलीस कमर्चार्‍यांना पोलीस आयुक्त के. के. पाठक यांनी शाबासकी िदली. एवढेच नव्हे तर त्यांना प्रत्येकी एक हजार रुपये आिण प्रशस्तीपत्र देण्याचेही जाहीर केले.
३१ िडसेंबरच्या रात्री १०.४५ वाजता अजनीतील रामेश्वरी चौकात ७ ते ८ जणांचा जमाव एकमेकांवर हल्ला करण्याच्या तयारीत होता. त्यांच्यातील भांडण िवकोपाला जात असतानाच तेथे मिहला हवालदार मिनषा साखरकर आिण नायक िकशोर खोडणकर हे दोघे पोहचले. त्यांनी प्रसंगावधान राखत हस्तक्षेप केला. भांडण करणारांना हुसकावून लावले. त्यामुळे हाणामारी आिण संभाव्य गुन्हा टळला. या दोघांनी केलेली कृती माहीत पडताच पोलीस आयुक्त के. के. पाठक यांनी मिनषा आिण िकशोरचे कौतुक केले. त्यांना एक हजार रुपये रोख आिण प्रशस्तीपत्र जाहीर केले. अशाच प्रकारे जो कमर्चारी अिधकारी िनष्ठापूवर्क कतर्व्य पार पाडेल, त्यालाही असेच सन्मािनत करण्यात येईल, असे पाठक यांनी जाहीर केले. आयुक्तांनी दखल घेतल्यामुळे मिनषा आिण िकशोरच नव्हे तर, अजनीसह िविवध पोलीस ठाण्यातील कमर्चार्‍यांचे मनोबल उंचावले आहे.
----