शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: विजयी घोषणेपूर्वीच सुनेत्रा पवारांचं सर्व कार्यकर्त्यांना भावूक आवाहन, म्हणाल्या...
2
केरळमध्ये मुख्यमंत्री कोण? निकाल नाही आले तोवर काँग्रेसच्या नेत्यांमध्ये लॉबिंग सुरु झाली, १० वर्षांनी...
3
"हा शेवट नाही, ही तर फक्त सुरुवात आहे, विजयी जल्लोष नको, गुलालही उधळू नका" सुनेत्रा पवार भावूक!
4
इकडे 'विजय'चा राजकीय उदय, तिकडे 'सन टीव्ही'च्या स्टॉकला उतरती कळा; काय आहे कनेक्शन?
5
भाजपाचा विजय निश्चित होताच शुभेंदू अधिकारींचं मोठं विधान, विजयाचं गुपित उघड करत म्हणाले....
6
Suvendu Adhikari : "हिंदूंनी ममतांना धडा शिकवला, अत्याचारांचा बदला मतदानातून घेतला", शुभेंदु अधिकारी कडाडले
7
पंतप्रधान मोदी आज संध्याकाळी ६:३० वाजता भाजप मुख्यालयात; ममता बॅनर्जींनी मोठी आघाडी उघडली... 
8
Election Results 2026: मतदारांचा दणका, तीन राज्यात 'सत्ता'बदल! कोणत्या राज्यात कोणाला मिळाला झटका?
9
अभिनेता विजय यांच्या पराभवाची अफवा ऐकून चाहत्याने उचचलं टोकाचं पाऊल; कृष्णागिरीत खळबळ
10
Gold Silver Price News: लग्नसराईच्या काळात सोनं-चांदी झाली स्वस्त; दिल्ली ते मुंबई काय आहे किंमत? पाहा २४K, २२K,१८K सोन्याचा दर
11
"आता पुढचे ७-८ राऊंड ममता बॅनर्जी पुढे राहतील"; पारडे पालटले, मतमोजणी केंद्रातून बाहेर पडताना सुवेंदू अधिकारींचा दावा
12
पश्चिम बंगालमध्ये भाजपला आतापर्यंत ४५% मतदान, तृणमूलला...;  सुरुवातीच्या कलांत टक्केवारीत मोठी उलथापालथ
13
पनिहाटी मतदारसंघात तृणमूल काँग्रेसला धक्का, आरजीकर बलात्कार पीडितेची आई आघाडीवर
14
SBI कडून ५० लाख रुपयांचं Home Loan हवंय? जाणून घ्या तुमच्या पगाराची अट आणि मासिक EMIचं गणित
15
अंगारक संकष्टी चतुर्थी २०२६: ५ मे रोजी 'असा' भरा इच्छापूर्तीचा कलश; बाप्पा दूर करेल सर्व विघ्नं!
16
Assembly Election Results 2026: पश्चिम बंगाल, तामिळनाडू ते केरळ; कुठे कोणता पक्ष आघाडीवर? निवडणूक आयोगाचे आकडे काय आहेत?
17
West Bengal: ममता बॅनर्जींच्या आधी बंगालमध्ये कोणाची होती हुकूमत? जाणून घ्या स्वातंत्र्यानंतरचा इतिहास
18
Canara Bank मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹९५,३०० चं फिक्स व्याज, मिळेल सरकारची गॅरेंटी
19
जिओ ग्राहकांना मोठा झटका! ₹२०९ चा लोकप्रिय प्लॅन बंद; आता १GB डेटासाठी मोजावे लागणार जादा पैसे
20
ब्लॉकबस्टर एन्ट्री! अभिनेता विजय यांच्या TVK पक्षाने शतक पूर्ण केले; बहुमत गाठणार?
Daily Top 2Weekly Top 5

रवींद्र सपकाळ यांना व्हिक्टोरिया ग्लोबल विद्यापीठातर्फे मानद डॉक्टरेट पदवी प्रदान

By admin | Updated: September 20, 2016 01:20 IST

नाशिक : कल्याणी चॅरिटेबल ट्रस्ट संचलित सपकाळ नॉलेज हबचे चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक रवींद्र सपकाळ यांना यू. एस. येथील व्हिक्टोरिया ग्लोबल विद्यापीठातर्फे मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली. रविवारी (दि. १९) इंडिया इंटरनॅशनल सेंटर, नवी दिल्ली येथे हा पदवी प्रदान सोहळा संपन्न झाला. सदर सोहळ्यात विविध ठिकाणचे विविध क्षेत्रातील समाजसेवक, कलातज्ज्ञ, शिक्षणसम्राट उपस्थित होते. शिक्षण, कला, समाजसेवा, वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक क्षेत्र अशा विविध क्षेत्रात मोलाचे व उल्लेखनीय कार्य करणार्‍या व्यक्तींना व्हिक्टोरिया ग्लोबल विद्यापीठ, यू. एस. यांच्यातर्फे ही पदवी देण्यात येते.

नाशिक : कल्याणी चॅरिटेबल ट्रस्ट संचलित सपकाळ नॉलेज हबचे चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक रवींद्र सपकाळ यांना यू. एस. येथील व्हिक्टोरिया ग्लोबल विद्यापीठातर्फे मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली. रविवारी (दि. १९) इंडिया इंटरनॅशनल सेंटर, नवी दिल्ली येथे हा पदवी प्रदान सोहळा संपन्न झाला. सदर सोहळ्यात विविध ठिकाणचे विविध क्षेत्रातील समाजसेवक, कलातज्ज्ञ, शिक्षणसम्राट उपस्थित होते. शिक्षण, कला, समाजसेवा, वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक क्षेत्र अशा विविध क्षेत्रात मोलाचे व उल्लेखनीय कार्य करणार्‍या व्यक्तींना व्हिक्टोरिया ग्लोबल विद्यापीठ, यू. एस. यांच्यातर्फे ही पदवी देण्यात येते.यू. एस. येथील व्हिक्टोरिया ग्लोबल विद्यापीठातर्फे मानद डॉक्टरेट पदवी स्वीकारल्यानंतर त्यांनी आपले मत व्यक्त करताना शिक्षणाचा प्रसार देशात तसेच विदेशातही व्हावा म्हणून बाहेरील विकसित देशांबरोबर शैक्षणिक सहकार्य करून संस्थेच्या फार्मसी या विभागामध्ये सुरुवात केलेली आहे, असे सपकाळ म्हणाले. तसेच पुढील काही दिवसांमध्ये संस्थेद्वारे लवकरच वैद्यकीय शिक्षण सुरू करण्यात येईल. त्याचा हुशार व होतकरू विद्यार्थ्यांना नक्कीच लाभ होणार आहे. (वा. प्र.)