शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! नाशिक TCS प्रकरणातील मुख्य संशयित निदा खानला अटक; २५ दिवसांपासून होती फरार
2
“...तर सामूहिक राजीनामे देऊ”, TVK आमदारांचा थेट इशारा; विजयसमोर मोठाच पेच, घडामोडींना वेग!
3
IPL 2026 : LSG अभी जिंदा है...! गत चॅम्पियन RCB च्या संघाने पराभवासह 'नंबर वन'ची संधी गमावली
4
जगापासून लपवले, सॅटेलाइटने सगळे टिपले; इराण हल्ल्यात अमेरिकेची १५ तळावरील २२८ ठिकाणे बेचिराख
5
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
धक्कादायक! काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा महिला आमदाराला जबरदस्ती मिठी मारण्याचा प्रयत्न; धक्का देत केलं दूर, VIDEO व्हायरल
7
प्रिन्ससमोर 'किंग' चारीमुंड्याचित! अचूक टप्पा अन् काही कळण्याआधीच विराट कोहलीचा त्रिफळा उडला (VIDEO)
8
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
9
मिचेल मार्शचं वादळी शतक! LSG नं २०९ धावा केल्यावर RCB ला मिळालं २१३ धावांचं लक्ष्य; कारण...
10
गुंतवणूकदारांची चांदी! देशातील सर्वात महागड्या शेअरकडून 'डिविडेंड' जाहीर, एका स्टॉकची किंमत १३००००; किती मिळणार लाभांश?
11
Mitchell Marsh Fastest Century: मिचेल मार्शचा मोठा पराक्रम; जलद शतकी खेळीसह रिषभ पंतचा विक्रम मोडला
12
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
13
SSC Result 2026: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
14
“सीमावर्ती भागात जाऊ नये”; बांगलादेशचे नागरिकांना आवाहन, प. बंगालमध्ये भाजपा येताच सतर्क
15
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
16
Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला
17
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
18
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
19
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
20
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
Daily Top 2Weekly Top 5

रामटेक... लोकअदालत

By admin | Updated: December 19, 2014 22:57 IST

फोटो...

फोटो...
लोकअदालतीमध्ये २२८ प्रकरणांचा निपटारा
रामटेक : तालुका विधी समिती व तालुका बार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक दिवाणी न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालतीचे नुकतेच आयोजन करण्यात आले. या लोकअदालतीमध्ये नेमलेल्या पॅनेलसमोर दिवाणी, फौजदारी व बँक, पतसंस्थांचे दाखल पूर्व प्रकरणे ठेवण्यात आली. यातील २२८ प्रकरणाचा निपटारा करण्यात आला.
लोकअदालतीच्या अध्यक्षस्थानी तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष एस. जी. चिमणकर होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायाधीश नागपूर एस.एच. ग्वालानी यांची उपस्थिती होती. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी विधी सेवा समितीचे सचिव तथा खंडविकास अधिकारी एन.पी. वानखडे, तालुका बार संघाचे सचिव महेंद्र येरपुडे, वकील संघाचे अध्यक्ष ॲड. एम.एन. नवरे, सदस्य ए.एम. देवळे, ए.जी. अपराजीत, ए.व्ही. गजभिये, पी.बी. बांते, आर.व्ही. गायकवाड, वाय.एस. डोंगरे, जी.आर. मेश्राम, के.आर. गडे, मेघरे, कल्याणकर, के.एम. नवरे आदी उपस्थित होते. प्रसंगी स्टेट बँक, युको बँक, बँक ऑफ इंडिया आदी बँकांचे व्यवस्थापक उपस्थित होते.
लोकअदालतीच्या यशस्वीतेसाठी न्यायालयातील गोरेगावकर, जी. एस. डोंगरदिवे, लघुलेखक धारकर, मुख्य लिपिक डी.के. ठाकूर, निनावे, काळे, पौनीकर, मुळे, जी.जी. दंडे, पी.एन. बोरकर, यु.एस. देशपांडे, पांडे, लखपती, शेरके, कर्णेवार, बोकडे, बहादुरे, हवनतकर, शितोडे, पाठक, गजभिये, नाकाडे, महाजन, वाघमारे, पाटील, बेसरे आदींनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)