शहरं
Join us  
Trending Stories
1
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
2
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
3
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
4
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
5
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
7
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
8
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
9
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
10
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
11
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
12
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
13
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
14
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
15
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
16
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
17
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
18
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
19
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
20
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
Daily Top 2Weekly Top 5

हिवरखेड येथे वादळी वार्‍यासह पाऊस स्लग: अनेक घरे, झाडांची पडझड

By admin | Updated: June 15, 2014 01:35 IST

तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड येथे वादळी वार्‍यासह पावसाने हजेरी लावल्यामुळे अनेक घरांसह झाडांची पडझड झाली.

हिवरखेड: तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड येथे शुक्र वार १३ जून रोजी वादळी वार्‍यासह पावसाने हजेरी लावल्यामुळे अनेक घरांसह झाडांची पडझड झाली. जवळपास तासभर पडलेल्या मान्सूनच्या पावसाने शेतकर्‍यांसह ग्रामस्थांना दिलासा मिळाला असला तरी, या पावसाने परिसरात चांगलीच दाणादाण उडविली होती. हिवरखेड येथे शुक्र वार १३ जून रोजी ढगाळ वातावरण तयार झाल्यानंतर सायंकाळच्या सुमारास अचानक सोसाट्याच्या वार्‍यासह पावसाला सुरुवात झाली. वादळी वार्‍यामुळे अनेकांच्या घरांचे मोठे नुकसान झाले. यामध्ये प्रकाश वाकोडे यांचे घर पडले. त्यांच्या घरावरील टिनपत्रे उडून गेली, तर दूरचित्रवाणी संचही फुटला. अजमत खाँ यांच्या घरावरील पूर्ण टिनपत्रे उडून गेली आणि त्यातीलच एक टिन जवळच असलेल्या रोहित्रावर आदळल्यामुळे मोठा आवाज होऊन वीज पुरवठा खंडित झाला, तसेच सुरेश इंगळे, सत्यविजय करिंगे, यांच्या घरावरील टिनपत्रेही उडून गेली. वादळी वार्‍यामुळे वाकोडे यांच्या घराजवळील विजेचा खांबही वाकला. तथापि, विज वितरणच्या कर्मचार्‍यांनी तत्परतेने त्या वीज खांबाची दुरुस्तीही केली. वादळी वार्‍यामुळे काही ठिकाणी मोठमोठे वृक्षही उन्मळून पडले. ग्रामस्थांनी तलाठी अढाऊ यांना नुकसानीबाबत फोनवरून माहिती दिली. दरम्यान, नायब तहसीलदार किटे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी जि.प. सदस्य जमीरउल्ला खान उपस्थित होते.