शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

कतारचे अमीर शेख तमीम बिन हमद अल थानी भारतात, पंतप्रधान मोदींनी विमानतळावर पोहोचून केलं स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 22:08 IST

Qatar Emir on India Visit: कतारचे अमीर शेख तमीम बिन हमद अल थानी यांचा हा दुसरा भारत दौरा आहे. यापूर्वी ते 2015 मध्ये भारत दौऱ्यावर आले होते.

Qatar Emir on India Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी स्वतः विमानतळावर जाऊन कतारचे अमीर यांचे स्वागत केले. कतारचे अमीर शेख तमीम बिन हमद अल थानी दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. पंतप्रधान मोदी यांनी स्वतः इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर जाऊन त्यांचे स्वागत केले. कतारचे अमीर सोमवारी रात्री परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर यांची भेट घेतील. यानंतर मंगळवारी पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतील.

कतारचे अमीर यापूर्वी ते 2015 मध्ये भारत दौऱ्यावर आले होते -कतारचे अमीर शेख तमीम बिन हमद अल थानी यांचा हा दुसरा भारत दौरा आहे. यापूर्वी ते 2015 मध्ये भारत दौऱ्यावर आले होते. तत्पूर्वी, पराष्ट्रमंत्रालयाने शनिवारी एक निवेदनात म्हटले होते की, "त्यांच्या भेटीमुळे विविध क्षेत्रातील आमच्या वाढत्या भागीदारीला आणखी गती मिळेल." कतारच्या अमीरांच्या १७-१८ फेब्रुवारीच्या दौऱ्यासाठी, मंत्री, वरिष्ठ अधिकारी आणि व्यावसायिकांचे शिष्टमंडळही भारत दौऱ्यावर आहे.

पंतप्रधान मोदींसोबत द्विपक्षीय बैठक -परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर अल-थानी यांची भेट घेतील. मंगळवारी सकाळी, कतारचे अमीर यांचे राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात औपचारिक स्वागत केले जाईल. यानंतर ते 'हैदराबाद हाऊस' येथे पंतप्रधान मोदींची भेट घेतील. या बैठकीत द्विपक्षीय संबंधांच्या विविध पैलूंवर चर्चा केली जाईल.

PM मोदींच्या निमंत्रणावरून अल-थानी भारत दौऱ्यावर -यानंतर, मंगळवारी दुपारी सामंजस्य करारांची देवाणघेवाण होईल. त्यानंतर अमीर राष्ट्रपती मुर्मू यांची भेट घेतील. पंतप्रधान मोदींच्या निमंत्रणावरून अल-थानी भारत दौऱ्यावर आले आहेत. 

टॅग्स :QatarकतारNarendra Modiनरेंद्र मोदी