शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

गुरमेहरच्या समर्थकांना देशाबाहेर हाकलून द्या - भाजपा मंत्री

By admin | Updated: March 1, 2017 13:48 IST

सोशल मीडियावर पोस्ट करणा-या गुरमेहर कौरवरुन दिल्लीतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आता या वादात हरयाणा सरकारमधील मंत्री अनिल वीज यांनी उडी घेतली आहे.

 ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. 1 - माझ्या वडिलांना पाकिस्तानने नाही, युध्दाने मारले अशा संदेशाचा फलक हाती घेतलेला फोटो सोशल मीडियावर पोस्ट करणा-या गुरमेहर कौरवरुन दिल्लीतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आता या वादात हरयाणा सरकारमधील मंत्री अनिल वीज यांनी उडी घेतली आहे. 
 
गुरमेहरचे समर्थन करणा-यांना पाकिस्तानबद्दल कळवळा असून, त्यांना देशाबाहेर हाकलले पाहिजे असे वादग्रस्त वक्तव्य अनिल वीज यांनी केले आहे. हरयाणामध्ये भाजपाचे सरकार आहे. अनिल वीज यांचे वादग्रस्त विधान करण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी सुद्धा त्यांनी अशी विधाने केली आहेत. 
 
आणखी वाचा
ABVP च्या दोन सदस्यांचं निलंबन, सेहवागकडूनही खुलासा

 

गुरमेहरच्या भूमिकेवरुन सध्या दोन गट पडले असून, काहींनी तिचे समर्थन केलेय तर, काही जण तिच्या विरोधात आहेत. दिल्ली विद्यापीठाची विद्यार्थिनी गुरमेहर कौरला बलात्काराच्या आणि जिवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. तिच्या समर्थनार्थ मंगळवारी डाव्या विद्यार्थी संघटनांनी मोर्चा काढला होता. विरेंद्र सेहवागच्या टि्वटनंतर या संपूर्ण प्रकरणातील वातावरण अधिकच तापले. सेहवागने आपला एका फोटो टि्वट केला. त्यावर त्याने दोन त्रिशतके मी नाही तर, माझ्या बॅटने केली असे टि्वट केले होते.