ँपेट्रोलचे दर पूवर्वत -जोड

By Admin | Updated: January 2, 2015 00:20 IST2015-01-02T00:20:44+5:302015-01-02T00:20:44+5:30

पैसे िमळाले नाही-एमएसआरडीसी

Pump rate pre-jod | ँपेट्रोलचे दर पूवर्वत -जोड

ँपेट्रोलचे दर पूवर्वत -जोड

से िमळाले नाही-एमएसआरडीसी
नागपूरमध्ये रस्ते बांधणीचे काम २००२ मध्ये झाले. पण कराच्या माध्यमातून पैसे वसुलीचे काम २०१२ पासून सुरू झाले. आतापयर्ंत िकती रक्कम वसूल झाली याची मािहती नाही. रस्त्याच्या दुरुस्तीसाठी वसुली यापुढेही सुरू राहावी, असे रस्ते िवकास महामंडळाचे अधीक्षक अिभयंता समय िनकोसे यांनी सांिगतले.
सरकारचा िनणर्य-तेल कंपनी
इंधनावर अितिरक्त कर आकारण्याचा िनणर्य हा सरकारचा असतो. त्यावर कंपन्यांचे िनयंत्रण नसते, कंपन्या केवळ अंमलबजावणी करतात, असे इंिडयन ऑईलचे िवभागीय प्रबंधक राजीव गजिभये यांनी सांिगतले.
िवक्रेत्यांना फटका
पेट्रोल,िडझेलच्या दरात झालेल्या चढउताराबाबत िवक्रेत्यांनीही आश्चयर् व्यक्त केले. एरवी रात्री १२ वाजतानंतर नवीन दर लागू केले जातात.पण यावेळी दुपारीच दरात बदल करण्याचे आदेश िमळाले. त्यामुळे ३१ िडसेंबरच्या रात्री १२ वा. नंतर झालेल्या िवक्रीचा भार िवक्रेत्यांवर पडणार आहे.

Web Title: Pump rate pre-jod