शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
3
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
4
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
5
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
6
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
7
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
8
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
9
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
10
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
11
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
12
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
13
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
14
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
15
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
16
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
17
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
18
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
19
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
20
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी कर्मचाऱ्यांवर खटला; परवानगी घ्या, मनी लाँड्रिंगप्रकरणी कोर्टाचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2024 06:52 IST

Supreme Court News: काेणत्याही सरकारी कर्मचाऱ्यावर मनी लाँड्रिंगप्रकरणी खटला चालवताना सरकारमधील प्राधिकृत अधिकाऱ्याची परवानगी आवश्यक असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. ही तरतूद प्रामाणिक व निष्ठावंत अधिकाऱ्यांच्या रक्षणासाठी असल्याचेही न्यायालयाने नमूद केले आहे.

 नवी दिल्ली - काेणत्याही सरकारी कर्मचाऱ्यावर मनी लाँड्रिंगप्रकरणी खटला चालवताना सरकारमधील प्राधिकृत अधिकाऱ्याची परवानगी आवश्यक असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. ही तरतूद प्रामाणिक व निष्ठावंत अधिकाऱ्यांच्या रक्षणासाठी असल्याचेही न्यायालयाने नमूद केले आहे.

बुधवारी एका सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की, फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम-१९७ (१) नुसार सरकारी अधिकारी आणि न्यायाधीशांविरूद्ध खटले चालवताना सरकारची परवानगी आवश्यक असते. हीच तरतूद आता मनी लाँड्रिंग कायद्यातही लागू होते.

प्रकरण काय?- आंध्र प्रदेशातील सरकारी नोकरदार बिभू प्रसाद आचार्यविरूद्ध इडीने मनी लाँड्रिंगचे आरोप निश्चित केले होते. २०१९मध्ये तेलंगणा हायकोर्टाने सरकारच्या परवानगीशिवाय हा खटला चालवता येणार नाही, असे निर्देश देत हे आरोप फेटाळले.- याविरूद्ध इडीने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. न्यायमूर्ती अभय ओक आणि न्या. ए. जे. मसीह यांच्या खंडपीठाने इडीची ही याचिका फेटाळली. 

...हे होते आरोप इडीने आचार्य यांच्यावर सरकारी भूखंड वाटपात अधिकारांचा गैरवापर करताना भूखंड मूल्यांकन कमी करून माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या कंपन्यांना लाभ दिल्याचा आरोप ठेवला.  

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय