शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान मोदी ‘ब्रिक्स’साठी रवाना

By admin | Updated: July 13, 2014 23:48 IST

निरंतर आर्थिक विकास तसेच जागतिक शांतत२२ा व स्थैर्यासाठी ‘ब्रिक्स’च्या सदस्य देशांच्या सहकार्याची अपेक्षा करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी ब्राझीलला रवाना झाले़

नवी दिल्ली : निरंतर आर्थिक विकास तसेच जागतिक शांतत२२ा व स्थैर्यासाठी ‘ब्रिक्स’च्या सदस्य देशांच्या सहकार्याची अपेक्षा करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी ब्राझीलला रवाना झाले़ येथे ते १४ ते १५ जुलैदरम्यान आयोजित ‘ब्रिक्स’ (ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका) या पाच देशांच्या शिखर परिषदेत भाग घेतील़जागतिक आर्थिक विकास, शांतता, स्थैर्य यांना चालना देण्यासाठी ब्रिक्सचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे भारत मानतो़ अनेक देशांची राजकीय अस्थैर्य, संघर्ष व मानवी आपत्तीतून वाटचाल सुरू असताना, अनेक देशांवर मंदीचे सावट असताना, ब्रिक्स देशांची शिखर परिषद होत आहे़ या संपूर्ण पार्श्वभूमीवर भारत या परिषदेत सहभागी होण्यास उत्सुक आहे, असे मोदींनी एका निवेदनात म्हटले आहे़१४ ते १५ जुलैदरम्यान आयोजित होणाऱ्या शिखर या परिषदेत एक विकास बँक स्थापन करण्याच्या योजनेला अंतिम रूप देण्यासोबतच संयुक्त राष्ट्र आणि आंतरराष्ट्रीय वित्तीय संघटनांमध्ये सुधारणांसाठी आवाज उठवला जाण्याची शक्यता आहे़ (लोकमत न्यूज नेटवर्क)