शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
3
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
4
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
5
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
6
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
7
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
8
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
9
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
10
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
11
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
12
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
13
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
14
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
15
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
16
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
17
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
18
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
19
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
20
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

भूखंड वादातून खूनप्रकरण

By admin | Updated: January 9, 2015 01:18 IST

पाच आरोपींना जामीन नाकारला

पाच आरोपींना जामीन नाकारला
न्यायालय : भूखंड वादातून खूनप्रकरण

नागपूर : यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वांजरी येथे भूखंड वादातून झालेल्या जमीलखान िदलावरखान पटेल खून प्रकरणी गुरुवारी अितिरक्त सत्र न्यायाधीश व्ही. टी. सूयर्वंशी यांच्या न्यायालयाने पाच आरोपींचा जामीन अजर् फेटाळून लावला.
शेख जाफर, सागीर अन्सारी, बाबू पन्नीखान, आिसफ मेमन आिण शेख समीर, अशी आरोपीची नावे आहेत.
या प्रकरणाची मािहती अशी, िदघोरी येथील जमीलखान िदलावरखान पटेल याने िदघोरी येथील रिहवासी दत्तात्रय कोळंबकर यांचे वांजरी येथे दोन भूखंड खरेदी केले होते. त्यावर प्लािस्टक दाण्याचा कारखाना उभारला होता. परंतु या भूखंडांवर सागीर अन्सारी याने दावा केला होता. आपण हे भूखंड कोळंबकर यांच्याकडून खरेदी केल्याचा करार केला होता, असे त्याचे म्हणणे होते. प्रत्यक्षात त्याने कोळंबकर यांना पैसे िदले नव्हते. केवळ करार केला होता. त्यांनी १५ िडसेंबर २०१३ रोजी कळंबकर याच्या घरावर हल्लाही केला होता. पटेललाही त्याने धमकी िदली होती. मात्र त्याने यशोधरानगर ठाण्यात तक्रार नोंदवली होती.
१ सप्टेंबर २०१४ रोजी हे पाच आरोपी आिण आणखी दोघे पटेल याच्या भूखंडांवर गेले होते. त्यावेळी त्याने जमीलखान पटेलचा भाऊ नईम याला धक्काबुक्की केली होती. त्याच वेळी नईमखान याने आपला भाऊ वकीलखान याला कागदपत्र घेऊन बोलावले होते. िदलावर हा घटनास्थळीच थांबला होता तर नईम आिण वकील हे दोघे यशोधरानगर ठाण्यात तक्रार नोंदवण्यास गेले होते. त्यावेळी आरोपींनी सब्बल, लाठ्याकाठ्यांनी हल्ला करून िदलावरखान याचा िनघृर्ण खून केला होता. त्यांनी जािमनासाठी अजर् केला असता या प्रकरणात प्रथम दशर्नी सबळ पुरावे असल्याचे आढळून आल्याने आरोपींचा जामीन अजर् फेटाळण्यात आला. न्यायालयात सरकारच्यावतीने िजल्हा सरकारी वकील िवजय कोल्हे तर आरोपींच्या वतीने ॲड. कमल सतुजा, ॲड. अशोक भांगडे, ॲड. चेतन ठाकूर, ॲड. रऊफ िसद्दीकी यांनी काम पािहले.