शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोल प्रतिलिटर 3.38 रुपये, तर डिझेल प्रतिलिटर 2.67 रुपयांनी महागले

By admin | Updated: August 31, 2016 20:49 IST

ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत मोठी वाढ केली आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 31 - ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत मोठी वाढ केली आहे. पेट्रोलच्या प्रतिलिटर दरात 3.38 रुपयांची वाढ झाली असून, डिझेलच्या प्रतिलिटर दरात 2.67 रुपयांची वाढ केली आहे. आज मध्यरात्रीपासून ही दरवाढ लागू होणार आहे. महागाईमुळे आधीच हैराण झालेल्या लोकांना पेट्रोलियम कंपन्यांनी मोठा झटका दिला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील तेलाच्या किमती वाढल्यानं ही भाववाढ केल्याची माहिती यावेळी इंडियन ऑइल कॉर्पोरेशननं दिली आहे.

तत्पूर्वी 15 ऑगस्ट रोजी पेट्रोलियम कंपन्यांनी दरात कपात केली होती. त्यावेळी पेट्रोल प्रतिलिटर एका रुपयाने, तर डिझेल प्रतिलिटर दोन रुपयांनी स्वस्त झाले होते. इंधनाचे दर नियंत्रणमुक्त केल्यानंतर सरकारी तेल कंपन्या दर पंधरा दिवसांनी, म्हणजेच दर महिन्याची पहिल्या आणि 16 व्या दिवशी इंधनाचे नवे दर जाहीर करतात. यासाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठांतील कच्च्या तेलाच्या किमती आणि परकीय चलनाचा विनिमय दर याचा आधार घेतला जातो. बदललेल्या दरांनंतर दिल्लीमध्ये पेट्रोल प्रतिलिटर 63.47 रुपयांना मिळेल. मुंबईमध्ये 68.40, कोलकात्यात 66.84, चेन्नईमध्ये 63.02 असा पेट्रोलचा दर असेल. मुंबईमध्ये डिझेलचा आता 58.48 रुपये प्रतिलिटर असा दर असेल.