शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
2
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
3
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
4
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
5
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
7
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
8
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
9
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
10
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
11
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
12
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
13
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
14
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
15
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
16
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
17
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
18
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
19
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
20
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
Daily Top 2Weekly Top 5

पेंग यांनी विद्याथ्र्यासमोर गायले गाणे

By admin | Updated: September 19, 2014 02:03 IST

चीनच्या प्रथम महिला नागरिक पेंग लियुआन यांनी दक्षिण दिल्लीतील टागोर इंटरनॅशनल स्कूलला भेट देत गाणो गात आपली छाप सोडली.

नवी दिल्ली : चीनच्या प्रथम महिला नागरिक पेंग लियुआन यांनी दक्षिण दिल्लीतील टागोर इंटरनॅशनल स्कूलला भेट देत गाणो गात आपली छाप सोडली. कठोर मेहनत घेतल्यास तुम्ही देशाला योगदान देऊ शकता, असा संदेशही त्यांनी दिला.
 प्रसिद्ध गायिका असलेल्या 51 वर्षीय पेंग यांनी या शाळेत पाऊण तास घालविला. विद्यार्थी चिनी लोकगीत गात असताना पेंग यांनी त्यांच्या सुरात सूर मिसळत टाळ्या मिळविल्या. त्यांनी आपल्या आयुष्यातील काही वैयक्तिक बाबी मुलांना सांगत त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधला.  पाच वर्षाची असताना मी कॅलिग्राफी (सुलेखन) सुरू  केली. माङो वडील मला शिकवत होते, असे त्या म्हणाल्या. सदर शाळेकडून चालविला जात असलेला योग अभ्यास स्तुत्य असल्याचे त्यांनी नमूद केले.
 
भारतीय महिला सुंदर आणि मेहनती..
भारतीय महिला सुंदर आणि मेहनती आहेत, या शब्दात पेंग यांनी प्रशंसा केली. मला त्यांच्याबद्दल नितांत आदर आहे. त्या कुटुंबाला बांधून ठेवतात, असे त्यांनी म्हटल्याचा उल्लेख या शाळेच्या प्राचार्य मधुलिका सेन यांनी टि¦टरवर केला.