निधन जोड

By Admin | Updated: December 27, 2014 23:38 IST2014-12-27T23:38:37+5:302014-12-27T23:38:37+5:30

सुलोचना मेश्राम

Pair of the passing | निधन जोड

निधन जोड

लोचना मेश्राम
बगडगंज येथील रहिवासी सुलोचना मारोती मेश्राम (६५) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

विजया ढोमणे
वाठोडा येथील रहिवासी विजया मोरेश्वर ढोमणे (४६) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

गुलाब सातपुते
भुतेश्वरनगर येथील रहिवासी गुलाब होडबाजी सातपुते (७५) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

रमेश वर्मा
सोमवारी क्वॉर्टर येथील रहिवासी रमेश गुलाबसिंग वर्मा (७३) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

संध्या डोंगरे
वंजारीनगर येथील रहिवासी संध्या तेजराम डोंगरे (६८) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

सुरेश बर्लेवार
सिरसपेठ येथील रहिवासी सुरेश बर्लेवार (७०) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

सुंदरबाई सकतेल
बारा सिग्नल येथील रहिवासी सुंदरबाई सुदर्शन सकतेल (९७) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

कमल मडावी
वर्धा कारंजा येथील रहिवासी कमल बाबुलाल मडावी (३५) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

भय्याजी शिरपूरकर
गणेशपेठ येथील रहिवासी भय्याजी पुंजाराम शिरपूरकर (८५) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
.............

Web Title: Pair of the passing