लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
जे.पी. नड्डा यांची भाजपाच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड - Marathi News | J P Nadda elected as the BJP National Working President | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जे.पी. नड्डा यांची भाजपाच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड

अमित शहा यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर आता भाजपाच्या राष्ट्रीय नेतृत्वाबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. ...

पुलवामाजवळ लष्कराच्या वाहनाला लक्ष्य करून घडवला आयईडी स्फोट, नऊ जवान जखमी - Marathi News | targets army vehicle near Pulwama, nine jawans injured in IED blast | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुलवामाजवळ लष्कराच्या वाहनाला लक्ष्य करून घडवला आयईडी स्फोट, नऊ जवान जखमी

जम्मू काश्मीरमध्ये लष्कराच्या जवानांना लक्ष्य करून होत असलेल्या हल्ल्यांची मालिका सुरूच असून, आज पुलवामाजवळ लष्कराच्या वाहनाला लक्ष्य करून आयईडीचा स्फोट घडवण्यात आला. ...

Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 17 जून 2019 - Marathi News | Lokmat Bulletin: Today's Top Stories - June 17, 2019 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 17 जून 2019

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर... ...

देशभरात रेल्वे तिकीटांचा काळाबाजार, ३८७ एजंट अटकेत - Marathi News | 387 agents arrested in case black ticket business of railway in the country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशभरात रेल्वे तिकीटांचा काळाबाजार, ३८७ एजंट अटकेत

मागील दोन महिने शाळा-महाविद्यालयांची उन्हाळी सुट्टी, लग्नाचे मुहूर्त यांमुळे सर्वच रेल्वेगाड्यांना मोठ्या प्रमाणावर गर्दी होती.. ...

प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या शपथविधीदरम्यान विरोधकांचा लोकसभेत गोंधळ  - Marathi News | Opposition MP Oppose to Pragya Singh Thakur's oath as Lok Sabha MP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या शपथविधीदरम्यान विरोधकांचा लोकसभेत गोंधळ 

भाजपाच्या वादग्रस्त खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर या शपथ घेत असताना लोकसभेमध्ये जोरदार गोंधळ झाला.  ...

उत्तर प्रदेशात नेत्यांचे ड्रायव्हरच काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष; प्रियंका करणार मोठे बदल - Marathi News | Priyanka Gandhi in 'Mission Mode'; In Uttar Pradesh, the party's contribution to the organization will be filled | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तर प्रदेशात नेत्यांचे ड्रायव्हरच काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष; प्रियंका करणार मोठे बदल

अनेक जिल्ह्यातील काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपद मोठ्या नेत्यांच्या ड्रायव्हरकडे सोपविण्यात आल्याचे वास्तव प्रियंका यांच्यासमोर आले आहे. वाराणसी विभागातील एका जिल्ह्यातील काँग्रेस जिल्हाध्यक्ष मोठ्या नेत्याचा ड्रायव्हर असल्याचे प्रियंका यांना सांगण्यात आले ...

बिहारमध्ये 100हून अधिक मुलांचा मृत्यू, केंद्रीय आरोग्य मंत्र्यांविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | Bihar Chamki Fever: Case registered against Harsh Vardhan, Bihar Health Minister for not spreading awarness about AES Disease | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारमध्ये 100हून अधिक मुलांचा मृत्यू, केंद्रीय आरोग्य मंत्र्यांविरोधात गुन्हा दाखल

बिहारमध्ये भीषण उष्माघातानं कहर केला असून, आतापर्यंत एक्यूट इन्सेफेलाईटिस सिंड्रोम (AES) या आजारात 100हून अधिक मुलं बळी पडली आहेत. ...

मोदी सरकारचं मोठं गिफ्ट, शेतकऱ्यांसाठी आणणार कॅशबॅक स्कीम - Marathi News | budget 2019 modi government may bring cashback scheme for farmers | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोदी सरकारचं मोठं गिफ्ट, शेतकऱ्यांसाठी आणणार कॅशबॅक स्कीम

मोदी सरकार लवकरच शेतकऱ्यांना नवं गिफ्ट देण्याच्या तयारीत आहे.. ...

पंतप्रधान शेतकरी पेन्शन योजना सुरु होणार; महिन्याला 100 रुपयांचा हप्ता भरावा लागणार - Marathi News | PM farmer pension scheme to start; 100 rupees a month to be paid | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान शेतकरी पेन्शन योजना सुरु होणार; महिन्याला 100 रुपयांचा हप्ता भरावा लागणार