Lokmat Bulletin: Today's Top Stories - June 17, 2019 | Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 17 जून 2019

Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 17 जून 2019

महाराष्ट्रासह देश-विदेशात घडणाऱ्या सर्व महत्त्वाच्या बातम्या lokmat.com आपल्या वाचकांपर्यंत २४x७ पोहोचवत असतंच. त्यात राजकारण, समाजकारण, अर्थकारण, क्रीडा, सिनेमा, गुन्हेगारी, लाईफस्टाईल या सगळ्या क्षेत्रातल्या बातम्या असतात. पण हल्ली प्रत्येकजण बिझी आहे. कामाच्या व्यापात प्रत्येक बातमी वाचणं शक्य होतंच असं नाही. त्यामुळेच दिवसभरातल्या महत्त्वाच्या बातम्या एकत्र देण्याचा हा प्रयत्न.

देश

बिहारमध्ये 100हून अधिक मुलांचा मृत्यू, केंद्रीय आरोग्य मंत्र्यांविरोधात गुन्हा दाखल  

लोकसभेतलं चित्र बदललं, मोदींच्या बाजूला राजनाथ, तर सुषमांच्या जागेवर अमित शहा  

विरप्पा मोईलींचे मोठे वक्तव्य; काँग्रेसमध्ये 'सर्जरी'ची आवश्यकता 

संसदीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच शेअर बाजार कोसळला 

संख्याबळाची चिंता करु नका; विरोधकांचा शब्द आमच्यासाठी महत्वाचा - नरेंद्र मोदी   

मोदी सरकारचं मोठं गिफ्ट, शेतकऱ्यांसाठी आणणार कॅशबॅक स्कीम 

पळालो नाही, वैद्यकीय उपचारांसाठी देश सोडला; मेहुल चोक्सीचा न्यायालयात दावा

महाराष्ट्र

आयाराम, गयाराम...जय श्री राम; विरोधकांचा विखे-पाटील, क्षीरसागरांना टोला  

'फोडा-फोडीचे मंत्रालय स्थापन करून गिरीश महाजनांकडे त्याचा कारभार द्यावा' 

कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसताना मंत्री होतातच कसे?- अजित पवार 

वंचित बहुजन आघाडीचा ईव्हीएम विराेधात घंटानाद 

दाऊदची गावाकडील मालमत्ता होणार जप्त; मूल्यांकन सुरू 

सांगलीचा 'फुन्सूक वांगडू'.... मराठमोळ्या प्राध्यापकाकडे तब्बल ७५ संशोधनांचे पेटंट 
 

क्रीडा

पाकिस्तानच्या फलंदाजांना काय सल्ला देशील, रोहितनं दिलं क्लासी उत्तर! 

पाकिस्तानचा कर्णधार संभ्रमात, संघात कल्पकतेचा अभाव; तेंडुलकरचं मत

 हरलं पाकिस्तान, ट्रोल झाली सानिया मिर्झा; दिलं सडेतोड उत्तर! 

'मुंगेरीलाल' सर्फराजचं स्वप्न वाचून तुम्हीही कपाळावर हात माराल! 

इंग्लंडला मोठे धक्के; शतकवीर फलंदाज जायबंद, कर्णधाराच्या खेळण्यावरही संभ्रम 

पाकिस्तानला नमवलं म्हणजे शर्यत संपलेली नाही

लाईफ स्टाईल 

धक्कादायक! पाण्यासोबत एका क्रेडिट कार्डएवढं प्लास्टिक जातं आपल्या शरीरात 

बिहारमध्ये 'एईएस' आजाराचा कहर; जाणून घ्या लक्षणं आणि कारणं 

पावसाळ्यात फळं खाण्याआधी करा 'ही' काम; आजार राहतील दूर

सिनेमा-टीव्ही 

करण ऑबेरॉयवर रेपचा आरोप करणारी महिलाच अटकेत, चौकशीत समोर आली धक्कादायक माहिती 

आमिर खानने मुंबईत खरेदी केली कोट्यवधीची प्रॉपर्टी! हा आहे नवा प्लान!!

IND vs PAK सामन्यादरम्यान सैफ अली खानसोबत दिसलेली ‘ती’ कोण? 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Lokmat Bulletin: Today's Top Stories - June 17, 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.