Ayodhya Ram Mandir: या रकमेत दानपात्र, ऑनलाइन व्यवहार यातून दिलेल्या देणग्यांचा समावेश नसल्याचे सांगितले जात आहे. ...
हा संवाद जरांगे पाटील यांच्या आंदोलनाशी संबंधित असल्याचं दिसून येतं. ...
bharat tex 2024 : 26 ते 29 फेब्रुवारी 2024 दरम्यान ‘भारत टेक्स 2024’चे आयोजन करण्यात आले आहे. ...
यूपीमधील जागावाटपासंदर्भात सपा आणि काँग्रेस यांच्यात यापूर्वीच चर्चा झाली आहे. काँग्रेस राज्यात 17 जागांवर निवडणूक लढवणार आहे. ...
Kerala CM Pinarayi Vijayan Criticized Congress: एखादा नेता उद्या पक्षात असेल की नाही, याबाबत काँग्रेस नेतृत्व ठामपणे सांगू शकत नाही, असा खोचक टोला केरळच्या मुख्यमंत्र्यांनी लगावला. ...
श्वानांनी दोन वर्षांच्या मुलीवर जीवघेणा हल्ला केला आणि तिला 150 मीटरपर्यंत फरफटत नेलं. यामध्ये चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. ...
एकाच दिवसात झालेल्या या धक्कादायक मृत्यूने राज्यात खळबळ उडाली आहे. ...
Gyanvapi Case: ज्ञानवापी व्यास तळघरातील पूजा स्थगित करण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका हायकोर्टाने फेटाळून लावली. ...
नफे सिंह यांच्यावर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. कारमध्ये पाच जण होते. ...
Arunachal Pradesh BJP Vs Congress News: महाराष्ट्रानंतर आता अरुणाचल प्रदेशमध्ये काँग्रेस आमदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केला. ...