शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

आमची माती... भिवापूर जोड

By admin | Updated: March 8, 2015 00:30 IST

विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण, आरोग्य आणि आहार मिळण्याकरिता दाणी सरांची रात्रंदिवस धडपड सुरू असते. शाळेत १०० टक्के पटनोंदणी, शून्य टक्के गळती, उत्कृष्ट निकाल आणि पटनोंदणीसाठी शालेय परिसर बोलका करणे, शैक्षणिक साहित्य आणि विज्ञान कोपरा बनविणे, किशोरी मेळावा, अभ्यासात कमकुवत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी वर्ग घेणे, परसबागेची निर्मिती, चित्रकला स्पर्धा, शाळा परिसर व गावात वृक्षारोपण केल्यानंतर लोकवर्गणीतून त्याला कुंपण घालणे, मोठ्या वृक्षांभोवती चबुतरा बनवून त्यावर वृक्षसंपत्तीचे महत्त्व पटवून देणारे फलक त्यांनी लावले. यासाह गावात कुटुंबनियोजन या उपक्रमाला हातभार लावला.

विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण, आरोग्य आणि आहार मिळण्याकरिता दाणी सरांची रात्रंदिवस धडपड सुरू असते. शाळेत १०० टक्के पटनोंदणी, शून्य टक्के गळती, उत्कृष्ट निकाल आणि पटनोंदणीसाठी शालेय परिसर बोलका करणे, शैक्षणिक साहित्य आणि विज्ञान कोपरा बनविणे, किशोरी मेळावा, अभ्यासात कमकुवत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी वर्ग घेणे, परसबागेची निर्मिती, चित्रकला स्पर्धा, शाळा परिसर व गावात वृक्षारोपण केल्यानंतर लोकवर्गणीतून त्याला कुंपण घालणे, मोठ्या वृक्षांभोवती चबुतरा बनवून त्यावर वृक्षसंपत्तीचे महत्त्व पटवून देणारे फलक त्यांनी लावले. यासाह गावात कुटुंबनियोजन या उपक्रमाला हातभार लावला.
मिहानअंतर्गत कार्यरत लुपिन फाऊंडेशन या सामाजिक संस्थेशी मैत्रीपूर्ण संबंध जूळवून त्यांना गाववजा शाळेशी जोडले. दाणी सरांच्या कार्याची दखल घेत या संस्थेने दोन लाख रुपयांचे साहित्य दिले, शिवाय विविध शिबिरांचे आयोजनसुद्धा केले जात आहे.

राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान
शरीराने अपंग असलेल्या ओंकारनाथ दाणी यांच्या कार्याची दखल घेत त्यांना तालुका, जिल्हा, राज्यस्तरावरील आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले. शिक्षकदिनाचे औचित्य साधून गतवर्षी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आदर्श शिक्षक पुरस्काराने दाणी सरांचा गौरव केला. खाजगी संस्थांकडूनसुद्धा त्यांना गौरविण्यात आले आहे. आई-वडिलांकडूनच ओंकारनाथ दाणी यांना सेवेचा वसा मिळाला आहे.
......
फोटो:- ओंकारनाथ दाणी