शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

निमंत्रण असेल तरच पक्षाच्या सभांना हजेरी -शत्रुघ्न सिन्हा

By admin | Published: October 18, 2015 10:22 PM

अलीकडे वारंवार केलेल्या विधानांमुळे वादग्रस्त ठरलेले भाजपचे खासदार शॉटगन शत्रुघ्न सिन्हा यांनी नाराज असल्याचा इन्कार करतानाच पक्षाकडून निमंत्रण मिळेल

कोच्ची : अलीकडे वारंवार केलेल्या विधानांमुळे वादग्रस्त ठरलेले भाजपचे खासदार शॉटगन शत्रुघ्न सिन्हा यांनी नाराज असल्याचा इन्कार करतानाच पक्षाकडून निमंत्रण मिळेल त्याच सभांना हजेरी लावणार असल्याचे स्पष्ट केले.बिहारमध्ये प्रचार करीत नसल्याबद्दल विचारण्यात आले असता ते म्हणाले की, माझ्या शुभेच्छा आणि सदिच्छा भाजपसोबत आहेत. मी कोणत्याही वादाला जन्म देण्याला किंवा अप्रिय स्थिती बनण्याला कारणीभूत न ठरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मी माझ्याकडून वादात पडणे सोडले आहे. मला निमंत्रण असेल अशाच कार्यक्रमांना मी हजेरी लावेन. मी प्रचार कार्यापासून दूर राहत संसदीय कर्तव्य बजावण्याकडे लक्ष देत आहे. मी येथे आलो आहे. माझ्या मनात कोणतीही वाईट भावना नाही. आम्ही योग्य दिशेने वाटचाल केल्यास अपेक्षेनुसार चांगले प्रदर्शन होत राहील. मी हे स्थानिक नेत्यांबद्दल बोलत आहे. काही लोक महत्त्वाकांक्षी आहेत, असा टोलाही त्यांनी मारला. निवडणुकीत कोणाचा विजय होणार? यावर हा निर्णय जनतेचाच राहील, असे ते म्हणाले.