शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
4
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
5
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
6
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
7
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
8
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
9
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
10
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
11
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
12
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
13
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
14
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
15
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
16
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
17
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
18
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
19
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
20
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
Daily Top 2Weekly Top 5

प्रवाशांनीच पकडले पॉकेट चोरास एकास अटक : बसस्थानकातील घटना

By admin | Updated: December 14, 2014 00:09 IST

औसा : मागील काही दिवसांपासून येथील बसस्थानकात पाकिट मारीसह महिलांच्या अंगावरील दागिने लुटण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे़ परंतु, बसस्थानकातील या घटनांची तक्रार पोलिस ठाण्यापर्यंत जात नाही़ गुरुवारी सकाळी ११ च्या सुमारास एक प्रवाशी येथील बसस्थानकातून लातूरकडे जाण्यासाठी बसमध्ये चढत असताना एकाने त्यांच्या खिशातील ३ हजार रूपये काढले़ ही बाब सदरील प्रवाशाच्या लक्षात आल्याने त्यांनी इतर प्रवाशांच्या मदतीने या पाकिटमारास पकडले़ पाकिटमारास पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे़

औसा : मागील काही दिवसांपासून येथील बसस्थानकात पाकिट मारीसह महिलांच्या अंगावरील दागिने लुटण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे़ परंतु, बसस्थानकातील या घटनांची तक्रार पोलिस ठाण्यापर्यंत जात नाही़ गुरुवारी सकाळी ११ च्या सुमारास एक प्रवाशी येथील बसस्थानकातून लातूरकडे जाण्यासाठी बसमध्ये चढत असताना एकाने त्यांच्या खिशातील ३ हजार रूपये काढले़ ही बाब सदरील प्रवाशाच्या लक्षात आल्याने त्यांनी इतर प्रवाशांच्या मदतीने या पाकिटमारास पकडले़ पाकिटमारास पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे़ औसा येथील विजय कुर्ले हे गुरुवारी लातूरकडे निघाले होते़ लातूरकडे जाणारी बस आल्यानंतर ते बसमध्ये चढत असताना त्यांच्या पाठीमागील खिशात हात घालून सोमनाथ जाधव (रा़ चर्‍हाटा, जि़ बीड) याने तीन हजार रूपये काढले़ इतर प्रवाशांच्या मदतीने त्यांनी त्यास पकडले़ दरम्यान, त्याचे अन्य तीन साथीदार पळून गेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले़ आरोपी सोमनाथ जाधव यास पोलिसांच्या हवाली करण्यात आल्याने औसा पोलिसांनी त्याच्याविरूद्ध गुन्हा नोंद करून त्यास अटक केली़ पुढील तपास पोहेकॉ गोरे हे करीत आहेत़औसा येथील बसस्थानकामध्ये मागील काही दिवसांपासून पाकिटमारी व महिलांच्या अंगावरील दागिने चोरीच्या घटना वाढल्या आहेत़ पण पोलिस मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे़ बसस्थानकावर पोलिसांची ड्युटी दिल्याचे सांगण्यात येते़ पण हे कर्मचारी कधी असतात हा संशोधनाचा विषय आहे़ बसस्थानकात पाकिटमारीच्या घटना घडल्या की, अनेक प्रवाशी पोलिसांची कटकट नको म्हणून फिर्याद देण्याचे टाळतात़ बसस्थानकात कायमस्वरूपी बंदोबस्त ठेवावा,अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे़