शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

अरे बापरे ! 18 वर्ष फक्त ब्लॅक टी वर जिवंत राहिली महिला...!

By admin | Updated: August 24, 2016 11:53 IST

छत्तीसगडमधील कोरिया जिल्ह्यात एका महिलेने आपण गेली 18 वर्ष फक्त ब्लॅक टी पिऊन जिवंत असल्याचा दावा केला आहे

- ऑनलाइन लोकमत 
रायपूर, दि. 24 - छत्तीसगडमधील कोरिया जिल्ह्यात एका महिलेने आपण गेली 18 वर्ष फक्त ब्लॅक टी पिऊन जिवंत असल्याचा दावा केला आहे. 48 वर्षीय पीली बाई यांना पाटणाला शिक्षणासाठी पाठवण्यात आलं होतं, तेव्हाच त्यांनी अन्नाचा त्याग केला होता. त्यानंतर कधीच त्यांनी अन्नाला शिवलं नाही. 1995 मध्ये त्यांचं लग्न झालं, पण ते फक्त एक दिवसच टिकलं. 
 
पीली बाई अजूनपर्यंत जिवंत आहेत हे पाहून डॉक्टरही आश्चर्य व्यक्त करतात. 'पीली बाई आपल्या कुटुंबासोबत गावी राहतात. गेली 18 वर्ष त्यांनी अन्नाचा एक घासही घेतलेला नाही. फक्त ब्लॅक टी पिऊन त्या जिवंत आहेत. आम्ही अनेक वेळा त्यांना डॉक्टरांकडे नेलं, पण डॉक्टरही त्या एकदम तंदुरुस्त असल्याचं सांगतात', अशी माहिती एका नातेवाईकाने दिली आहे.
 
स्थानिक रुग्णालयातील डॉक्टर राकेश शर्मा यांनी हे चमत्कारापेक्षा कमी नसल्याचं म्हटलं आहे. 'पीली बाई अनेकदा आपल्या कुटुंबियांसोबत माझ्याकडे तपासणीसाठी आली आहे. काहीही न खातादेखील त्यांची तब्ब्येत एकदम चांगली असून त्यांचं वजन 45 किलो आहे ही आश्चर्याची गोष्ट आहे. त्यांना एका आठवड्यासाठी रुग्णालयात भर्ती कऱण्यात आलं होतं तेव्हा त्यांना देखरेखीखाली ठेवण्यात आलं. हे कसं काय होऊ शकतं यावरुन आम्हीही हैराण झालो आहोत. रुग्णालयातील कर्मचा-यांनी तर त्यांनी ब्लॅक टी वुमन असं नावही ठेवलं होतं', असं राकेश शर्मांनी सांगितलं आहे.