शहरं
Join us  
Trending Stories
1
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
2
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
3
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
4
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
5
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
6
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
7
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
8
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
9
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
10
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
11
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
12
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
13
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
14
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
15
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
16
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
17
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
18
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
19
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
20
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
Daily Top 2Weekly Top 5

देशात उपचाराधीन रुग्णसंख्या 1.70 लाख

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2021 05:06 IST

१५ हजारांहून  कमी नवे रुग्ण; बळींचा आकडा ९८

लोकमत न्यूज नेटवर्क 
नवी दिल्ली : देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या सतत वाढत असून, हा आकडा आता १ लाख ७० हजारांपेक्षा अधिक झाला आहे. 
कोरोनातून बरे झालेल्यांची संख्या १ कोटी ८ लाखांहून जास्त आहे. या संसर्गाने बुधवारी मरण पावलेल्यांचा आकडा ९८ होता व १५ हजारांपेक्षा कमी नवे रुग्ण आढळले.


अमेरिकेत सुमारे 
२ कोटी लोक बरे झाले
अमेरिकेत २ कोटी ९३ लाख कोरोना रुग्ण असून, बरे झालेल्यांची संख्या सुमारे २ कोटींच्या घरात आहे. ८९ लाख ३६ हजार रुग्णांवर उपचार सुरू आहेत व ५ लाख २९ हजार जणांचा बळी गेला आहे. ब्राझीलमध्ये १ कोटी ६ लाख कोरोना रुग्ण व बळींची संख्या २ लाख ५७ हजार आहे. जगात सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या देशांत अमेरिकेचा पहिला, भारताचा दुसरा व ब्राझीलचा तिसरा क्रमांक लागतो. भारतामध्ये अमेरिकेपेक्षा कोरोना रुग्ण, बळींची संख्या कमी आहे. 
१ कोटी ११ लाखांवर
देशात कोरोना रुग्णांची एकूण संख्या
११ कोटी ५३ लाख पेक्षा अधिक कोरोनाचे रुग्ण जगामध्ये आहेत.
९ कोटी ११ लाख लोक बरे झाले आहेत.
२५ लाख ६० हजार लोकांचा बळी गेला आहे. 
१,६८,०००
देशात उपचाराधीन रुग्ण
१,०८,१२,०००
बरे झाले
कोरोना रुग्णांचा मृत्यूदर१.४१%

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या