शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
2
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
3
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
4
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
5
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
6
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
7
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
8
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
9
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
10
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
11
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
12
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
13
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
14
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
15
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
16
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
17
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
18
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
19
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
20
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका

देशातील कोरोना रुग्णांची संख्या ७५ लाखांच्या घरात, 65,97,209 रुग्ण बरे होऊन घरी परतले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2020 4:07 AM

इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर)ने दिलेल्या माहितीनुसार चाचण्यांची एकूण संख्या ९,४२,२४,१९० झाली आहे. 

नवी दिल्ली : देशात उपचार घेत असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या रविवारी ८ लाखांपेक्षा कमी होती. कोरोनाचे ६१,८७१ नवे रुग्ण आढळून आल्याने बाधितांचा आकडा ७५ लाखांच्या घरात गेला आहे. बरे झालेल्यांची संख्या सुमारे ६६ लाख असून, हे प्रमाण  एकूण रुग्णसंख्येच्या ८८.०३ टक्के आहे.

२२ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये उपचार घेणाऱ्यांची संख्या प्रत्येकी २० हजारांपेक्षा कमी असून, १० राज्यांत हेच प्रमाण प्रत्येकी २० हजारांपेक्षा अधिक व ५० हजारांपेक्षा कमी आहे. महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक या ३ राज्यांत प्रत्येकी ५० हजारांपेक्षा जास्त रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर)ने दिलेल्या माहितीनुसार चाचण्यांची एकूण संख्या ९,४२,२४,१९० झाली आहे. रुग्णांची एकूण संख्या  - 74,94,551बरे झालेले एकूण रुग्ण - 65,97,209बळींचा एकूण आकडा - 01,14,0311.52% या आजारात मृत्यूदर आहे.उपचार घेणाऱ्यांची संख्या 7,83,313, म्हणजे एकूण रुग्णांच्या 10.45% आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतdoctorडॉक्टरhospitalहॉस्पिटल