शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

आता नदी, ओढ्याच्या पाण्यातून वीजनिर्मिती; संशोधकांना जलविद्युत टर्बाइनचे पेटंट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2024 08:14 IST

छोट्या व लघू स्तरीय जलविद्युत प्रकल्पांमध्ये क्रांती घडवून आणण्यास मदत होणार आहे. 

गुवाहाटी : आसामच्या दिब्रुगड विद्यापीठ अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान संस्थेच्या (डीयूआयईटी) दोन संशोधकांना जलविद्युत टर्बाइनचे पेटंट मिळाले आहे. ओढे व नद्यांसारख्या उथळ पाण्याच्या स्रोतांपासून वीज निर्मितीसाठी या संशोधकांनी निर्माण केलेल्या जलविद्युत टर्बाइनसाठी हे पेटंट मिळाल्याची माहिती विद्यापीठाच्या अधिकाऱ्याने दिली. 

विद्यापीठातील अभियांत्रिकी विभागातील संशोधक प्रांजल सरमाह व सिद्धार्थ शंकर सरमाह यांनी केलेल्या उल्लेखनीय संशोधनाची पेटंटसाठी निवड झाली आहे.  यामुळे जलविद्युत निर्मितीसाठीचा खर्च वाचणार आहे. 

धरणांची गरज नाही

‘उथळ पाण्याच्या प्रवाहात वीज निर्मितीसाठी टर्बाइन डिव्हाइस व त्यापासून अक्षय ऊर्जेची निर्मिती’ असे या उपकरणाचे शीर्षक आहे. छोट्या व लघू स्तरीय जलविद्युत प्रकल्पांमध्ये क्रांती घडवून आणण्यास मदत होणार आहे. पारंपरिक जलविद्युत निर्मितीसाठी धरणांची गरज भासते. मात्र, या संशोधनामुळे जलविद्युत निर्मितीसाठीचा खर्च वाचणार आहे. कसित केलेल्या टर्बाइनसाठी  धरणाची किंवा जलसाठ्याची आवश्यकता लागणार नाही, अशी माहिती संशोधक प्रांजल सरमाह यांनी दिली आहे.

टॅग्स :riverनदी