शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
5
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
6
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
7
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
8
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
9
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
11
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
15
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
16
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
17
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
18
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
19
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
20
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

चलनात लवकरच येणार 2 हजारांची नोट

By admin | Updated: November 8, 2016 22:28 IST

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया लवकरच 2 हजार रुपयांची नोट चलनात आणणार आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 8 - रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया लवकरच 2 हजार रुपयांची नोट चलनात आणणार आहे. काळा पैशाला आळा घालण्यासाठीच रिझर्व्ह बँकेकडून हे महत्त्वपूर्ण पाऊल उचललं जात असल्याचं काही दिवसांपूर्वीच एका रिपोर्टमधून समोर आलं आहे. मात्र आता त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अधिकृतरीत्या दुजोरा दिला आहे. या चलनात येणा-या 2000च्या नवीन नोटांमध्ये जीपीएस बसवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. म्हैसूरमधल्या चलन छपाई कारखान्यातील मशिनमधून या नोटा छापण्यात येणार असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. देशातील सर्व मोठ्या उद्योगसमूहांना सुरुवातीच्या काळात या नोटा चलन म्हणून वापरात आणण्यासाठी पाठवण्यात येणार आहेत. या वृत्ताला केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेकडून दुजोरा मिळाला आहे.अर्थ मंत्रालय आणि सुरक्षा प्रींटिंग इंडिया लिमिटेड कॉर्पोरेशन (एसपीएमसीआईएल) यांच्या मालकीच्या कंपनीच्या माध्यमातून या नोटा छापण्यात येणार आहेत. मध्य प्रदेशमधील देवास आणि महाराष्ट्रातील नाशिकमध्ये 40 टक्के नोटा छापल्या जाणार आहेत. तर उर्वरित नोटा मुंबई, हैदराबाद, कोलकाता आणि नोएडाच्या छपाई कारखान्यात छापण्यात येणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं 2014-15 या आर्थिक वर्षात 500 आणि 1000च्या जवळपास 86 टक्के नवीन नोटा छापून चलनात आणल्या आहेत. त्यामुळे भ्रष्टाचार बोकाळला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता नव्या नोटांची अनेकांना उत्सुकता लागून राहिली आहे.