शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

रिचार्ज करायला नंबर सांगायची गरज नाही, व्होडाफोनची नवी सेवा

By admin | Updated: February 26, 2017 11:21 IST

टेलीकॉम कंपनी व्होडाफोनने नवी सेवा सुरु केली आहे. याद्वारे रिचार्ज करण्यासाठी ग्राहकांना नंबर सांगण्याची गरज नाही.

ऑनलाइन लोकमत
मुंबई , दि. 26 - टेलीकॉम कंपनी व्होडाफोनने नवी सेवा सुरु केली आहे.  याद्वारे रिचार्ज करण्यासाठी ग्राहकांना नंबर सांगण्याची गरज नाही. प्रायव्हेट रिचार्ज मोड म्हणजे ‘पीआरएम’ असं या सेवेचं नाव असून पश्चिम बंगालमध्ये सध्या ही सेवा सुरु करण्यात आली आहे.  लवकरच देशभरात ही सेवा सुरु करण्याची शक्यता आहे.
 
वन टाईम पासवर्ड म्हणजे ओटीपीद्वारे नंबर न सांगता रिचार्ज करता येणार आहे.  या ओटीपीवरच रिचार्ज होईल. यासाठी पीआरएम मोडचा पर्याय निवडावा. त्यानंतर PRIVATE असं लिहून 12604 या क्रमांकावर मेसेज करावा. त्यानंतर तुम्हाला ओटीपी पाठवण्यात येईल. ऑनलाईन रिचार्ज करतानाही हा ओटीपी वापरता येईल. 
 
अशा प्रकारची सेवा देणारी व्होडाफोन इंडिया पहिलीच टेलीकॉम कंपनी ठरली आहे.