शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
2
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
3
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
4
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
5
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
6
धक्कादायक! घरातच बलात्कार करुन मोबाईल चार्जरने गळा आवळला; दिल्लीत IRS अधिकाऱ्याच्या मुलीसोबत अमानवीय कृत्य
7
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
8
Jara Hatke: बिस्किट चहात बुडवून खायचं हे ठरवलं कुणी? कशी होती बिस्किटांची मूळ चव? माहितीय?
9
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
10
पेट्रोल-डिझेल विसरा, आता १००% इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या; नितिन गडकरी नेमकं काय म्हणाले?
11
विजय केडियांनी खरेदी केले 'या' कंपनीचे ४४ लाख शेअर्स, स्टॉकला लागलं अपर सर्किट; ५ वर्षांत २१००% चा रिटर्न
12
"जिंकाच, अन्यथा पर्याय नाही.."; एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सत्तेची ‘पॉवर ब्लूप्रिंट’ तयार
13
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
14
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
15
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: आवर्जून स्वामी सेवा करा; मनातील इच्छापूर्ती, अशुभता दूर होईल!
16
डोळ्यांवर पट्टी, हात-पाय बांधले... वेस्टर्न स्टाईल प्रपोजच्या बहाण्याने बॉयफ्रेंडला जिवंत जाळलं
17
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
18
भाजप महिला आरक्षणाची सिरियल किलर, सामान्य महिलेने दाखवला खरा आक्रोश, वडेट्टीवार यांचा टोला
19
इराणला मिळाले नवे 'अण्वस्त्र'; अमेरिकेचीही पंचाईत, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून ताबा घेण्याचा प्रयत्न
20
न्यूड व्हिडीओ कॉलसाठी २० हजार दे; अभिनेत्रीचे विद्यार्थ्यासोबतचे अश्लील चॅट व्हायरल, सोशल मीडियावर खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

बाहेर येताच बाहुबलीची नितीश कुमारांवर टीका

By admin | Updated: September 11, 2016 07:01 IST

तब्बल १२ वर्षांनी जामिनावर तुरुंगाबाहेर येताच खुनातील आरोपी असलेला राष्ट्रीय जनता दलाचा माजी खासदार मोहम्मद शहाबुद्दिन याने शनिवारी नितीशकुमार यांच्यावर टीका केली.

अनिल सिन्हा, पाटणा तब्बल १२ वर्षांनी जामिनावर तुरुंगाबाहेर येताच खुनातील आरोपी असलेला राष्ट्रीय जनता दलाचा माजी खासदार मोहम्मद शहाबुद्दिन याने शनिवारी नितीशकुमार यांच्यावर टीका केली. नितीशकुमार हे परिस्थितीमुळे मुख्यमंत्री झाले आहेत, ते बिहारचे मुख्यमंत्री आहेत, ते माझे नेते नाहीत, लालुप्रसाद यादव हेच माझे नेते आहेत, असे शहाबुद्दिनने बोलून दाखवले. त्याचे तुरुंगाबाहेर स्वागत करण्यासाठी लालुप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाचे अनेक नेते, चार मंत्री ३0 आमदार हजर होते.भागलपूर तुरुंगातून सकाळी बाहेर आल्यावर शहाबुद्दिन म्हणाला की मी माझी प्रतिमा बदलणार नाही. जनतेने गेल्या २६ वर्षांपासून मला ज्या स्वरूपात स्वीकारले आहेत, ती प्रतिमा बदलण्याचे कारण नाही. मी तुरुंगातून बाहेर येण्याचा राजकारणाशी संबंध नाही. न्यायप्रक्रिया पूर्ण करूनच माझी सुटका झाली आहे. दोनदा आमदार व चारदा खासदार असलेल्या शहाबुद्दिनला ४९ गुन्ह्यांत न्यायालयाने जामीन दिला आहे. तो म्हणाला की, मला या प्रकरणांमध्ये अडकावण्यात आले, हे सर्वांना माहीत आहे. तुमच्या सुटकेमुळे सिवान जिल्ह्यात भीतीचे, दहशतीचे वातावरण आहे, याकडे लक्ष वेधता तो म्हणाला की, सिवानमध्ये २२ लाख लोक राहतात. माझ्या सुटकेमुळे कोणाला भीती वाटत आहे, हे मला माहीत नाही. सर्वच लोक माझ्यावर संतुष्ट असू शकत नाहीत.