शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

निर्भया माहितीपटाचा अमेरिकेत प्रिमियर...

By admin | Updated: March 8, 2015 01:25 IST

‘इंडियाज डॉटर’ हा वादग्रस्त माहितीपट ९ मार्च रोजी अमेरिकेत आॅस्कर पुरस्काराच्या मानकरी अभिनेत्री मेरील स्ट्रीप आणि फ्रीडा पिन्टो यांच्या उपस्थित प्रदर्शित करण्यात येणार आहे.

९ मार्च रोजी होणार प्रदर्शित : हॉलीवूड अभिनेत्री मेरील स्ट्रीप, फ्रीडा पिन्टोची उपस्थितीन्यूयॉर्क : अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा कैवार घेत एका स्वयंसेवी संस्थेच्या पुढाकाराने ‘निर्भया’ घटनेवरील ‘इंडियाज डॉटर’ हा वादग्रस्त माहितीपट ९ मार्च रोजी अमेरिकेत आॅस्कर पुरस्काराच्या मानकरी अभिनेत्री मेरील स्ट्रीप आणि फ्रीडा पिन्टो यांच्या उपस्थित प्रदर्शित करण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने स्वीत्झर्लंड, नॉर्वे आणि कॅनडासह जगभरात हा माहितीपट प्रदर्शित केला जाणार आहे.‘बीबीसी’ने भारताच्या विनंतीची कदर न करता हा वादग्रस्त माहितीपट बुधवारी ब्रिटनमध्ये प्रसारित केल्यापासून अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे पाठीराखे आणि विरोधक एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. भारतात या माहितीपटावर बंदी घालण्यात आली आहे. बारूच कॉलेज आॅफ द सिटी युनिव्हर्सिटी आॅफ न्यूयॉर्क येथे हा माहितीपट प्रदर्शित केला जाणार असून व्हायटल व्हॉईसेस ग्लोबल पार्टनरशिप अ‍ॅण्ड चिल्ड्रेन्स डेव्हलपमेन्ट आॅर्गनायजेशन प्लान इंटरनॅशनल या स्वयंसेवी संघटनेच्या वतीने या माहितीपटाचा प्रिमियर आयोजित करण्यात आला आहे. यावेळी या माहितीपटाच्या दिग्दर्शिका लेस्ली उडवीन यांचीही उपस्थिती राहणार आहे.‘बिकॉज आय एम अ गर्ल’ हे अभियान या स्वयंसेवी संस्थेच्या वतीने राबविण्यात येत असून अभिनेत्री मेरील स्ट्रीप आणि पिन्टो या अभियानाच्या ग्लोबल अ‍ॅम्बेसेडर आहेत. (वृत्तसंस्था)वाईटाचा पर्दाफाशच्सर्व जगाने या समजदार आणि साहसपूर्ण आवाहनावर विचार केला पाहिजे. भारतापुरतेच नव्हे तर ही बाब प्रत्येक ठिकाणी अनुभवावयास येते. च्अशा भयावह गुन्ह्याला बळ देणाऱ्या प्रवृत्तीचा पर्दाफाश करण्याचे धाडस प्रत्येकाने दाखवायला हवे, असे मत व्हायटल व्हॉईसेस ग्लोबलच्या मानवी हक्क समितीच्या उपाध्यक्ष सिंडी डायर यांनी व्यक्त केले आहे.