शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
2
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
3
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
4
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
5
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
6
धक्कादायक! घरातच बलात्कार करुन मोबाईल चार्जरने गळा आवळला; दिल्लीत IRS अधिकाऱ्याच्या मुलीसोबत अमानवीय कृत्य
7
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
8
Jara Hatke: बिस्किट चहात बुडवून खायचं हे ठरवलं कुणी? कशी होती बिस्किटांची मूळ चव? माहितीय?
9
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
10
पेट्रोल-डिझेल विसरा, आता १००% इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या; नितिन गडकरी नेमकं काय म्हणाले?
11
विजय केडियांनी खरेदी केले 'या' कंपनीचे ४४ लाख शेअर्स, स्टॉकला लागलं अपर सर्किट; ५ वर्षांत २१००% चा रिटर्न
12
"जिंकाच, अन्यथा पर्याय नाही.."; एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सत्तेची ‘पॉवर ब्लूप्रिंट’ तयार
13
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
14
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
15
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: आवर्जून स्वामी सेवा करा; मनातील इच्छापूर्ती, अशुभता दूर होईल!
16
डोळ्यांवर पट्टी, हात-पाय बांधले... वेस्टर्न स्टाईल प्रपोजच्या बहाण्याने बॉयफ्रेंडला जिवंत जाळलं
17
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
18
भाजप महिला आरक्षणाची सिरियल किलर, सामान्य महिलेने दाखवला खरा आक्रोश, वडेट्टीवार यांचा टोला
19
इराणला मिळाले नवे 'अण्वस्त्र'; अमेरिकेचीही पंचाईत, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून ताबा घेण्याचा प्रयत्न
20
न्यूड व्हिडीओ कॉलसाठी २० हजार दे; अभिनेत्रीचे विद्यार्थ्यासोबतचे अश्लील चॅट व्हायरल, सोशल मीडियावर खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

नेपाळमधून राजदूतांना परत बोलावले

By admin | Updated: September 22, 2015 22:36 IST

नेपाळमध्ये नवी राज्यघटना लागू झाल्यामुळे अनेक भागांत निदर्शने सुरू आहेत. या हिंसाचारात आतापर्यंत ४० जणांचा बळी गेला असून परिस्थितीची माहिती घेण्यासाठी

नवी दिल्ली : नेपाळमध्ये नवी राज्यघटना लागू झाल्यामुळे अनेक भागांत निदर्शने सुरू आहेत. या हिंसाचारात आतापर्यंत ४० जणांचा बळी गेला असून परिस्थितीची माहिती घेण्यासाठी भारताने नेपाळमधील राजदूत रंजित राय यांना परत बोलावले आहे.नवीन राज्यघटना लागू केल्याच्या पार्श्वभूमीवर नेपाळमध्ये संघर्ष उफाळून आला आहे. या परिस्थितीची प्राथमिक माहिती भारताचे काठमांडूतील राजदूत रंजित राय यांनी केंद्र सरकारला दिली आहे. शांतता प्रस्थापित करण्यासाठी नेपाळ सरकारने प्रयत्न करणे गरजेचे असून भयमुक्त वातावरणातच वादग्रस्त मुद्यांवर चर्चा होऊ शकते, असे मत भारताने व्यक्त केले आहे. भारताच्या सीमेलगत नेपाळमध्ये तराई भागात हिंसाचार वाढला असून या भागात शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन भारताने नेपाळ सरकारला केले आहे. तराईच्या अनेक भागांत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. आंदोलनकर्त्यांवर नियंत्रणासाठी नेपाळचे सैन्य बळाचा वापर करीत आहेत. तराई भागात गत ३९ दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. या भागातील रहिवाशांचे म्हणणे आहे की, नेपाळ सरकार आमच्या भावनांची कदर करीत नाही. (लोकमत न्यूज नेटवर्क)