शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
3
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
4
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
5
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
6
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
7
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
8
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
9
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
10
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
11
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
12
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
13
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
14
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
15
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
16
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
17
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
18
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
19
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

नौसेनेचे हेलिकॉप्टर कुटुंबीयांसाठी वापरले नाही- जेटली

By admin | Updated: December 27, 2014 18:55 IST

नवी दिल्ली-केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी, त्यांची पत्नी व कन्येकरिता २३ डिसेंबर रोजी गोव्यात नौसेनेच्या हेलिकॉप्टरचा वापर केल्याच्या वृत्ताला फेटाळून लावले आहे. प्रसिद्धीमाध्यमांनी, संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या सांगण्यावरून जेटली यांच्या पत्नी व मुलीला नौसेनेच्या हेलिकॉप्टरमधून डमबोलिन विमानतळाच्या रिसॉर्टमधून दक्षिण गोव्याच्या कानकोलापर्यंत पोहचविल्याचा दावा केला होता.

नवी दिल्ली-केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी, त्यांची पत्नी व कन्येकरिता २३ डिसेंबर रोजी गोव्यात नौसेनेच्या हेलिकॉप्टरचा वापर केल्याच्या वृत्ताला फेटाळून लावले आहे. प्रसिद्धीमाध्यमांनी, संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या सांगण्यावरून जेटली यांच्या पत्नी व मुलीला नौसेनेच्या हेलिकॉप्टरमधून डमबोलिन विमानतळाच्या रिसॉर्टमधून दक्षिण गोव्याच्या कानकोलापर्यंत पोहचविल्याचा दावा केला होता.
जेटली यांनी आपल्या फेसबुकवर, ही बातमी तीन बाबतीत चुकीची असल्याचे म्हटले आहे. प्रथम माझी पत्नी व माझा मुलगा हे २३ डिसेंबरला गोव्यात होते. मुलगी सोबत नव्हती. दुसरे, त्यांनी कुठल्याही प्रकारच्या सरकारी सोयी घेतल्या नाहीत व नौसेनेच्या हेलिकॉप्टरचाही वापर केला नाही. तिसरे, संरक्षणमंत्री पर्रीकर यांनी लष्कराच्या कुठल्याही हेलिकॉप्टरच्या वापरासाठी परवानगी दिली नाही. माझ्या कुटुंबीयांचा तो अत्यंत खाजगी दौरा होता. मुख्य म्हणजे पर्रीकर यांनाही माझे कुटुंबीय गोव्यात असल्याचे माहीत नव्हते. कोणालाही खोटेपणाचा बडेजाव करण्याचा व त्याचा प्रसिद्धीमाध्यमांमध्ये प्रचार करण्याचा अधिकार नाही. प्रसिद्धीमाध्यमांनी याप्रकरणी माफी मागावी अशी मागणी जेटलींनी केली आहे.