शहरं
Join us  
Trending Stories
1
पराभवानंतरही टीवीकेसोबत सत्तेत येण्याची काँग्रेसला संधी; तामिळनाडूत सत्ता समीकरण कसं जुळणार?
2
ममता बॅनर्जींनी पश्चिम बंगाल गमावला! संजय राऊत राहुल गांधींना म्हणाले, "जागे व्हा, आता आपण..."
3
पाकिस्तानचा प्रसिद्ध मौलाना इदरीस तरंगजईची गोळ्या झाडून हत्या; दोन पोलीस गंभीर
4
निवडणूक संपताच सैन्याकडून बंगालच्या उपसागरात NOTAM जारी; पाकिस्तानशी आहे खास संबंध
5
भाजपचा बंगालमध्ये ऐतिहासिक विजय! मुख्यमंत्रीपदासाठी ४ नावांची चर्चा; शपथविधी सोहळ्याची मोठी तयारी
6
लग्नाच्या प्रश्नांना अन् दडपणाला कशी सामोरी जातेस? प्राजक्ता माळी म्हणाली, "जे तुमचं असतं..."
7
भीषण, भयंकर, भयावह! चीनमध्ये फटाक्याच्या फॅक्ट्रीत मोठा स्फोट; २१ जणांचा मृत्यू, ६१ जखमी
8
चिनी नागरिक स्वत:ला नेपाळी भासवत होता, नेपाळी नंबरची स्कूटर घेऊन भारतात घुसला अन्...
9
LNG Supply: कतारकडून पुरवठा थांबला, भारतानं कंबर कसली; ७ नव्या टाक्यांचा 'यासाठी' उपयोग होणार, काय आहे संपूर्ण प्लॅन
10
तिघांनी हल्ला केला, कोयता डोक्यात अडकला; सायन रुग्णालयातील थरारक व्हिडिओ, तो तरुण नेमका कोण?
11
Adhik Maas 2026: तब्बल ११ वर्षांनंतर दुर्मिळ योग! अधिक मासात सुख समृद्धीसाठी 'या' तीन गोष्टींचे करा दान!
12
ब्राझीलमध्ये विमान थेट इमारतीला धडकले; अपघाताचा थरारक Video आला समोर, ३ जण दगावले
13
लग्नाच्या पहिल्या वाढदिवसापूर्वीच संसार उद्ध्वस्त; शेजारणीवर जीव जडला, बायकोचा काटा काढला
14
‘सरकारने कुठलाही विचार न करता या आरोपीला हालहाल करून संपवावं’, नसरापूर प्रकरणी राज ठाकरेंचा रोखठोक सल्ला
15
Crude Oil Price Today: कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ: इराणच्या UAE वरील हल्ल्यानंतर ब्रेंट क्रूड $११४ पार; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर
16
आता पुढचे लक्ष्य अखिलेश यादव; ममता बॅनर्जींचा पराभव करणाऱ्या सुवेंदू अधिकारींनी थोपटले दंड
17
Gold Silver Price Today : सोनं महागलं, चांदी झाली स्वस्त; आज काय आहेत नवे दर? पटापट चेक करा
18
कॅनडाचे दोन तुकडे होणार? स्वतंत्र देशासाठी जनमत संग्रहाची मागणी; प्रादेशिक उपेक्षा भोवली
19
Marathi News LIVE : इराणच्या हवाई हल्ल्यात तीन भारतीय जखमी, भारताने व्यक्त केला संताप 
20
Raja Shivaji Box Office: रितेश देशमुख ठरला बॉक्स ऑफिसचा 'राजा'! ४ दिवसांत सिनेमाची किती कोटींची कमाई?
Daily Top 2Weekly Top 5

प्रकृती चिंताजनक; लालूप्रसाद यादव यांना एम्समध्ये हलविले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2021 05:21 IST

विविध घोटाळ्यांच्या प्रकरणांमध्ये आरोपी असलेले लालूप्रसाद यादव तुरुंगवास भोगत आहेत

रांची : राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख व बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यांना रांची येथून विशेष विमानाने दिल्लीच्या एम्समध्ये शनिवारी हलविण्यात आले.

विविध घोटाळ्यांच्या प्रकरणांमध्ये आरोपी असलेले लालूप्रसाद यादव तुरुंगवास भोगत आहेत. मात्र प्रकृती बिघडल्यामुळे त्यांच्यावर रांची येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. लालूप्रसाद यादव यांचे पुत्र व राजदचे नेते तेजस्वी यादवही रांचीहून दिल्लीला रवाना झाले. काही दिवसांपूर्वी लालूप्रसाद यादव यांच्या दोन्ही किडनी फक्त २५ टक्के क्षमतेने कार्यरत होत्या असे डॉक्टरांनी सांगितले.लालूप्रसाद यादव यांच्या फुफ्फुसामध्ये संसर्ग झाला आहे. बिहारमधील चारा घोटाळा प्रकरणात त्यांना दोषी ठरविण्यात येऊन कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. मात्र तुरुंगात असताना त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाला. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र आता लालूप्रसाद यादव यांना विशेष विमानाने दिल्लीत नेऊन एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (वृत्तसंस्था) 

टॅग्स :Lalu Prasad Yadavलालूप्रसाद यादवhospitalहॉस्पिटल