शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! नाशिक TCS प्रकरणातील मुख्य संशयित निदा खानला अटक; २५ दिवसांपासून होती फरार
2
“...तर सामूहिक राजीनामे देऊ”, TVK आमदारांचा थेट इशारा; विजयसमोर मोठाच पेच, घडामोडींना वेग!
3
IPL 2026 : LSG अभी जिंदा है...! गत चॅम्पियन RCB च्या संघाने पराभवासह 'नंबर वन'ची संधी गमावली
4
जगापासून लपवले, सॅटेलाइटने सगळे टिपले; इराण हल्ल्यात अमेरिकेची १५ तळावरील २२८ ठिकाणे बेचिराख
5
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
धक्कादायक! काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा महिला आमदाराला जबरदस्ती मिठी मारण्याचा प्रयत्न; धक्का देत केलं दूर, VIDEO व्हायरल
7
प्रिन्ससमोर 'किंग' चारीमुंड्याचित! अचूक टप्पा अन् काही कळण्याआधीच विराट कोहलीचा त्रिफळा उडला (VIDEO)
8
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
9
मिचेल मार्शचं वादळी शतक! LSG नं २०९ धावा केल्यावर RCB ला मिळालं २१३ धावांचं लक्ष्य; कारण...
10
गुंतवणूकदारांची चांदी! देशातील सर्वात महागड्या शेअरकडून 'डिविडेंड' जाहीर, एका स्टॉकची किंमत १३००००; किती मिळणार लाभांश?
11
Mitchell Marsh Fastest Century: मिचेल मार्शचा मोठा पराक्रम; जलद शतकी खेळीसह रिषभ पंतचा विक्रम मोडला
12
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
13
SSC Result 2026: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
14
“सीमावर्ती भागात जाऊ नये”; बांगलादेशचे नागरिकांना आवाहन, प. बंगालमध्ये भाजपा येताच सतर्क
15
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
16
Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला
17
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
18
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
19
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
20
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय महत्त्वाचे- आतील पान

By admin | Updated: December 19, 2014 22:57 IST

अल्पवयीन मुलाचा नरबळी

अल्पवयीन मुलाचा नरबळी
मुजफ्फरनगर-येथील मुकुंदपूर गावात एका तांत्रिकाने सात वर्षांच्या निष्पाप मुलाचा नरबळी दिल्याची अमानुष घटना घडली. एका महिलेच्या मातृत्वासंबंधी समस्येवर तोडगा काढण्यासाठी तांत्रिक रामवीर व त्याचा साथीदार मोनू याने कुलवंत या सात वषांर्ंच्या मुलाचा नरबळी दिला. या दोघांना अटक करण्यात आली असून या महिलेचा शोध सुरू आहे.
----------------------------------आरोग्याधिकाऱ्याला धमकावणाऱ्या आमदाराविरुद्ध गुन्हा दाखल
कोटा- राजस्थान पोलिसांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर.एन. यादव यांना फोनवरून धमकी दिल्याबद्दल व शिवीगाळ केल्याबद्दल भाजपा आमदार प्रल्हाद गुंजल व अन्य एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. डॉ. यादव यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली.
----------------------------------
मौर्य यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट
सुलतानपूर-बहुजन समाज पार्टीचे नेते स्वामी प्रसाद मौर्य यांच्याविरुद्ध धार्मिक भावना दुखावण्याच्या एका प्रकरणात स्थानिक न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे.
अपर मुख्य न्यायिक मॅजिस्ट्रेट सरोजकुमार यादव यांनी हे वॉरंट जारी केले. या प्रकरणाची सुनावणी ५ जानेवारी रोजी केली जाणार आहे.
----------------------------------
केरळच्या १२ परिचारिका लिबियाहून परतल्या
कोच्ची-लिबियातून १२ परिचारिका केरळमध्ये परतल्या आहेत. या परिचारिकांना ट्यूनिशियामार्गे येथे आणण्यात आले. लिबियात आपल्याला पुरेसे अन्न व पाणीही मिळत नसल्याचे त्यांनी पत्रकारांना सांगितले. परिचारिकांचे दुसरे पथक रविवारी कोझीकोड येथे पोहचण्याची शक्यता आहे.
----------------------------------
वायबी सुब्बा रेड्डी न्यायालयात हजर
हैदराबाद- वायएसआर काँग्रेसचे प्रमुख वाय एस जगनमोहन रेड्डी यांच्याशी संबंधित प्रकरणात न्यायालयाने पाठविलेल्या समन्सनंतर खासदार वायबी सुब्बा रेडी, आयएएस अधिकारी एस.एन. मोहंती व अन्य आरोपी शुक्रवारी विशेष न्यायालयात प्रथमच हजर झाले. न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी २९ जानेवारीपर्यंत स्थगित केली आहे.