शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिका दौ-यातही मोदी करणार नवरात्रीचा उपवास

By admin | Updated: September 22, 2014 11:01 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी व्हाईट हाऊसमध्ये विशेष भोजन आयोजित केले असतानाच मोदींनी अमेरिका दौ-यातही नवरात्रीचा उपवास सुरुच ठेवण्याचा निर्धार केला आहे.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. २२ - पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी व्हाईट हाऊसमध्ये विशेष भोजन आयोजित केले असतानाच मोदींनी अमेरिका दौ-यातही नवरात्रीचा उपवास सुरुच ठेवण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे भरगच्च कार्यक्रम असलेल्या अमेरिका दौ-यात मोदींच्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची असा प्रश्न अधिका-यांना सतावत आहे. 
पंतप्रधान नरेंद्र मोदी सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात अमेरिका दौ-यावर जाणार आहेत. मोदींसाठी व्हाईट हाऊसमध्ये विशेष भोजनाचे आयोजन केले आहे. तसेच अमेरिकेतील भारतीय दुतावासानेही मोदींसाठी भोजनाचा कार्यक्रम ठेवला आहे. मात्र या दौ-यादरम्यान नवरात्र असल्याने मोदींनी उपवास असणार आहे. विशेष म्हणजे अमेरिका दौ-यातही उपवास सुरु ठेऊ असे मोदींनी अधिका-यांना सांगितले आहे. गेल्या चार दशकांपासून नरेंद्र मोदींनी नवरात्रीत उपवास करत असून या दरम्यान ते फक्त पाणीच पितात. अमेरिका दौ-यातील भरगच्च कार्यक्रम पाहता मोदींनी उपवासादरम्यान व्हिटामीनयुक्त ज्यूस प्यावे अशी विनंती काही अधिका-यांनी मोदींना केली होती. मात्र मोदींनी यावर प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे अमेरिकेतही मोदी फक्त पाणी पिऊनच उपवास करतील अशी चिन्हे आहेत. पंतप्रधान उपवास करणार असल्याने त्यांच्या दौ-यातील धावपळ कशी कमी होईल यासाठी अधिका-यांनी प्रयत्न सुरु केल्याचे सूत्रांनी सांगितले. मोदींच्या दौ-याविषयी अमेरिकेतील अनिवासी भारतीयांमध्ये कमालीचा उत्साह दिसून येत आहे. मात्र दौ-यातील भरगच्च कार्यक्रम पाहता हा दौरा आणखी व्यस्त करु नका अशी सूचनाही अधिका-यांनी या अनिवासी भारतीयांना केली आहे.