शहरं
Join us  
Trending Stories
1
Arvind Kejriwal : "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी
2
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
3
दारु घोटाळ्यात १५ दिवसांसाठी जेलमधून आलेल्या अरविंद केजरीवालांवर विश्वास का ठेवायचा? - काँग्रेस
4
भारतीय फुटबॉलचा नायक सुनील छेत्रीची निवृत्तीची घोषणा; झाला भावूक
5
बाप्पाच्या मिरवणुकीत बंदुक काढली, तुम्हाला आत टाकणारच; आदित्य ठाकरेंचा सरवणकरांना इशारा
6
ना आलिया, ना दीपिका अन् नाही कतरिना..., ही आहे बॉलिवूडमधील सर्वात महागडी अभिनेत्री
7
जेट एअरवेजच्या नरेश गोयलांच्या पत्नीचे निधन; तिच्याच आजारपणामुळे मिळालेला जामीन
8
देशातील पहिला पौराणिक ओटीटी प्लॅटफॉर्म 'Hari Om' सुरु करणार, Ulluचे मालक विभू अग्रवाल यांची घोषणा
9
"मुस्लिमशी लग्न केल्यानंतर अख्खी मुंबई...", तन्वी आजमींनी सांगितली 'ती' जुनी आठवण
10
'दुनियादारी' फेम अभिनेता पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून भारावला, म्हणाला - "आयुष्यातला मौल्यवान क्षण.."
11
धक्कादायक! कार चालवताना चालकाची अचानक तब्येत ढासळली; ड्रायव्हिंग शीटवर जीव सोडला
12
"लोकसभा निवडणुकीनंतर सर्वात आधी पाकिस्तानात जाणार मोदी"; पाकिस्तानी मीडियाचा मोठा दावा
13
'हे काय शहाणपणाचे लक्षण नाही'; पंतप्रधान मोदींच्या रोड शोवरुन शरद पवारांची टीका
14
हादरवणारी घटना! एकतर्फी प्रेमातून २१ वर्षीय युवतीची हत्या; पहाटे घरात घुसून हल्ला
15
तिरडीवर बसून निवडणूक अर्ज भरायला पोहचला उमेदवार; स्मशानभूमीत उघडलं कार्यालय
16
Income Tax विभागानं सुरू केली नवी सुविधा, कोट्यवधी लोकांना होणार 'हा' फायदा
17
४ जूननंतर पुन्हा एकदा उबाठा, शरद पवारांचा पक्ष फुटणार; भाजपा नेत्याचा दावा
18
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात, अनेक दिवसांनंतर IT शेअर्समध्ये तेजी
19
Video: ऐश्वर्या रायच्या हाताला दुखापत, तरी Cannes Film Festival मध्ये होणार सहभागी
20
TATA Sonsच्या पहिल्या महिला डायरेक्टर, ज्यांच्याकडून जेआरडी टाटाही घ्यायचे सल्ला; रतन टाटांशी 'हे' आहे नातं

मुजफ्फरपूर शेल्टर होम प्रकरण: माजी मंत्री दामोदर रावत यांची सीबीआयनं केली चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2018 1:02 PM

बिहारमधलं बहुचर्चित मुजफ्फरपूरमध्ये बालिका गृह प्रकरणात आता सीबीआयनं कारवाईला सुरुवात केली आहे.

पाटणा- बिहारमधलं बहुचर्चित मुजफ्फरपूरमध्ये बालिका गृह प्रकरणात आता सीबीआयनं कारवाईला सुरुवात केली आहे. या प्रकरणात सीबीआयनं बिहारचे माजी मंत्री दामोदर रावत यांना काही प्रश्न विचारले आहेत. विशेष म्हणजे या प्रकरणात सीबीआयनं बिहार सरकारमधले तत्कालीन माजी समाजकल्याण मंत्री दामोदर रावत यांची जवळपास 5 तास चौकशी केली. सीबीआयनं माहिती विभागाकडून मिळवलेल्या कागदपत्रांची तपासणी केली. त्यानंतर पुराव्यांच्या आधारे माजी मंत्री रावत यांना विचारणा करण्यात आली. रावत यांनी त्यांच्या लावण्यात आलेल्या आरोपांवर स्पष्टीकरणही दिलं आहे. तसेच ब्रजेश ठाकूर यांच्याशी माझे व मुलाचे कोणतेही संबंध नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे. ब्रजेश ठाकूरशी मी आणि माझा मुलगा कधीही भेटलेलो नाही.रावत हे एप्रिल 2008 ते 2010पर्यंत बिहारमध्ये समाजकल्याण मंत्री होते. रावत यांच्या चौकशीत सीबीआयच्या हाती बालिका गृहकांडासंदर्भात महत्त्वाचे धागेदोरे लागण्याची माहिती समोर येत आहे. तत्पूर्वी जेडीयूनं दामोदर रावत यांचे पुत्र राजीव रावत याला जेडीयूतून बाहेरचा रस्ता दाखवला आहे.